मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

सनातन संस्था के पदाधिकारी के घर से विस्फोटक बरामद

मुंबई,दि.10(एंजसी). पालघर जिले के नालासोपारा पश्चिम में गुरुवार रात सनातन संस्था के एक पदाधिकारी के घर से भारी मात्रा में विस्फोटक बरामद किया गया। यह कार्रवाई महाराष्ट्र के आतंकवाद निरोधक दस्ते

Share

बनावट आधार कार्ड बनविणारी टोळी जेरबंद

चंद्रपूर,दि.09  : बनावट आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दोघांना तळोधी बा. पोलीसांनी अटक केली. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. विनोद सहारे आणि आशीष नेरकर अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.वाढोणा येथील

Share

पत्नीची हत्या करून पतीनेही घेतला गळफास

अहेरी,दि.05ः कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.४) सकाळी तालुक्यातील आलापल्ली येथील विलिवर्स चर्चमध्ये उघडकीस आली. मोनिका संजय भोगेवार (२४) व संजय समय्या भोगेवार(२८) अशी

Share

गटविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्यास शिक्षा

गडचिरोली,दि.05 : सिरोंचा येथील तत्कालीन संवर्ग विकास अधिकाऱ्यास जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.  रवींद्र

Share

देवरीच्या केशोरी तलावात प्रेत आढळले

देवरी,दि.4- स्थानिक केशोरी तलावामध्ये एका इसमाचे प्रेत तरंगताना आढळले. या प्रकरणी देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मृताचे नाव प्रकाश शालिकराम टेकाम

Share

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे

यवतमाळ,दि.04 : शिक्षकाने आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि.3) उघडकीस आली. सतीश जाधव (वय 31) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. येथील आश्रमशाळेत ग्रामीण भागातील होतकरू मुले-मुली

Share

उद्योजक नवनीत तुली यांचा आत्महत्येचा प्रयत्न !

नागपूर,दि.04: उद्योजक नवनीत तुली यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता तुली

Share

वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी रॅकेट सक्रिय

बुलढाणा,दि.03 : तालुक्यातील वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी चे रॅकेट सक्रिय झाले आहे. तोडलेली दोन झाडे पकडली. भरदिवसा झाडे तोडणारे मोटरसायकल शेतातच ठेऊन पळून गेल्याची घटना 3 ऑगस्टचे दुपारी घडली. गोपनीय माहितीचे

Share

सागवान वृक्षाची तस्करी करणारे जाळ्यात

सडक-अर्जुनी,दि.03 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १ मधील कंपार्टमेंट क्रमांक २१५ मध्ये सागवान वृक्षाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही कारवाई गुरूवारी करण्यात

Share

तलाठी परेश मैदमवारांना लाच घेताना अटक

चंद्रपूर,दि.03ः- भद्रावती तालुक्यातील घोडपेठ व कुडरार येथील सासर्‍याच्या शेतजमिनीला भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ मध्ये फेरफार करण्याकरिता घोडपेठ येथील तलाठय़ाने तक्रारकत्याकडून ६ हजार रुपये घेऊन सुध्दा परत १५00 रुपयाची

Share