मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

लग्नाची गळ घातल्याने केली युवतीची हत्या, आरोपीस अटक

कुरखेडा,दि.३: नजीकच्या डिप्राटोला येथील जंगलात हत्या करण्यात आलेल्या युवतीची ओळख पटली असून, आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिलेश्वरी उर्फ पिंकी जयसिंग कुमरे(२५)रा.भटगाव, ता.कोरची, असे मृत युवतीचे, तर प्रदीप

Share

अश्लील व्यवहार करणाºया उपसरपंचाला अटक करा

भोई, ढिवर, कहार, मासेमारी समितीचे जिल्हाधिकाºयांना निवेदन गुन्हा दाखल अटक केव्हा? आंदोलनाचा इशार गोंदिया दि.३:: तालुक्यातील भानपूर येथील ग्रामपंचायत उपसरपंच छगनलाल गेंदलाल चौरीवार (४०) यांनी गावातीलच एका ढिवर जातीच्या महिलेशी

Share

फुटाळा तलावात पत्नी, मुलीसह पतीची आत्महत्या

नागपूर,दि.03– नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील फुटाळा तलावात पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली असल्याची शक्यता

Share

‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकाला नऊ महिन्यांचा कारावास

 नागपूर,दि.03 : धनादेश न वटल्याने नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांना न्यायालयाने तब्बल 41 लाख रुपयांचा दंड ठोठावला; तसेच नऊ महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. नगरसेवकावर एवढ्या मोठ्या रकमेचा

Share

विजेच्या धक्क्याने अस्वलाचा मृत्यू

भंडारा,दि.03ः-शेतपिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांनी लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने एका अस्वलाचा हकनाक बळी गेला. ही घटना कोका अभयारण्याला लागून असलेल्या डोडमाझरी येथे घडली. वन विभागाने याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Share

पीडब्लूडी विभागाच्या लाचखोर कार्य.अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी

नाशिक,दि.02 : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू

Share

 अर्जुनी मोरगाव येथील जळीतप्रकरणी तिघांचा मृत्यू

अर्जुनी मोरगाव,दि.02(संतोष रोकडे)ः- स्थानिक सिव्हिल लाइन्स परिसरात २८ जानेवारी रोजी एका घरात भाजलेल्या चार जणांपैकी तिघांचा मृत्यू नागपूर मेडीकलमध्ये झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव येथील रेल्वेस्थानक मार्गावरील वनविभागाच्या

Share

गळा चिरुन युवतीची हत्या

कुरखंडा, दि.२: एका युवतीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेड्यापासून १ किलोमीटर अंतरावरील गांधीनगर(डिप्राटोला)-तळेगाव रस्त्यावरील जंगलात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.डिप्राटोला-तळेगाव

Share

माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांला काँग्रेस नेत्याची पाहून घेण्याची धमकी

सडक अर्जुनी,दि.02 -तालुक्यातील आर.टि.आई. कार्यकर्त्यांना माहितीचा अधिकार मागे घ्या अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणात डुग्गीपार पोलीसांनी आरटीआई कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद

Share

बनावट पिस्तुलाची खरेदी-विक्री करताना काँग्रेस नगरसेवक अटकेत

यवतमाळ,दि.02 : यवतमाळमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलाची खरेदी-विक्री करताना काँग्रेस नगरसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. यवतमाळ नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक असलेले सलीम सागवान यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.यवतमाळ पोलिसांच्या

Share