मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

दोन नक्षल्यांना आजन्म दुहेरी कारावासाची शिक्षा

गोंदिया,दि.१७ः- गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या मिसपिरी -धमदीटोला येथे १ डिसेंबर २०११ रोजी कोरची-कुरखेडा-खोब्रामेंढा दलमच्या नक्षल्यांनी केलेल्या हमल्यात १ पोलीस शिपाई ठार व ५ जखमी झाल्याची घटना घडली

Share

कंत्राटी तांत्रिक अधिकारी लाच मागितल्याप्रकरण ताब्यात

तिरोडा,दि.17-येथील पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी तांत्रीक अधिकारी ओमप्रकाश सुखराम कटरे यांना आज ३ हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात

Share

स्पाच्या नावाआड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

नागपूर,दि.15 : सदरमध्ये सलून-स्पाच्या नावाआड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. अल्पावधीत मोठी रक्कम हाती पडत असल्याने वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिला-मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले

Share

सावली वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार ; तिघांना अटक

सावली,दि.15ः- येथील वनपरिक्षेत्रातील मरेगाव येथील शिकारी वडील आणि मुलाला वन्यप्राणी मित्र आणि वन अधिकार्‍यांनी धाड टाकून चितळ मास आणि शिकारीला लागणारे हत्यारासह अटक केली आहे. या प्रकरणी ३ आरोपींना अटक

Share

नागपुरात विद्यार्थिनीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार

नागपूर दि. १४ :-: रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्याने पायी घरी जात असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचे दोघांनी दुचाकीवर बळजरीने बसवून अपहरण केले. तिला एका पडक्‍या घरात नेऊन दोरीने हातपाय बांधून रात्रभर

Share

बुलढाणा जिल्ह्यात १० किलो गांजा जप्त

बुलढाणा,दि.14ः- जिल्ह्यात रविवारला आरोपिकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे केली.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहीतीवरून मलकापूर येथून मुंबई येथे गांजा

Share

शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भंडारा,,दि.१४ः-: घरघुती सबंध जोपासताना घरात कुणीही नसल्याचे पाहून व जीवे मारण्याची धमकी देऊन एका वासनांध विकृती ने झपाटलेल्या शिक्षकाने चक्क तेरा वर्षीय दलित मुलींवर दोनदा जबरी अत्याचार केल्याची घटना उघडकीस

Share

पतीने केला पत्नीचा खून

आमगाव,दि.12 : पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण करून तिचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथे घडली. आमगाव

Share

बोदलबोडीच्या उपसरपंचाविरुध्द पोलीसात तक्रार

सालेकसा,दि.12ः- तालुक्यातील ग्राम पंचायत बोदलबोडीचे माजी सरपंचाचे इमारत बांधकाम घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच या ग्रामपंचायतीचे उपसरंपच एका नवीन वादात सापडले आहेत. ग्राम पंचायत उपसरपंच नारायण गेडाम ह्यांच्या विरोधात गावातील महिलांनी

Share

देहव्यापार अड्डय़ावर पोलिसांची धाड

भंडारा,दि.12ः- खातरोडवरील खोकरला येथे भाड्याच्या घरात देहव्यापार करणार्‍या चार महिलांसह एका इसमाला गुरुवारी (ता.१0) ४.३0 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून अटक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांना

Share