मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

अश्लील व्हिडीओ दाखवून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याधापक अटकेत

बीड, दि.१२-:  शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील ढोरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या शाळेतील मुख्याधापकच विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पालकांच्या

Share

व्याघ्रहल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर,दि.11-सिंदेवाहीपासून सुमारे ७ किमी अंतरावरील दयागोंदी गांगीझोरा परिसरालगत प्रादेशिक वनविभाग व वन विकास महामंडळाच्या हद्दीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. कमल केशव निकोडे

Share

एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न

आमगाव दि.१०: : येथील मुख्य शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याची

Share

दुरंतो एक्स्प्रेसने सोन्याची तस्करी

नागपूर,दि.08ः- दुरंतो एक्स्प्रेसने सोन्याची तस्करी तसेच हवाला रक्कम घेऊन जाणार्‍याच्या आरपीएफ (गुन्हे) ने मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून एक कोटी १0 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट

Share

अनमोल इंडिया कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल

भंडारा,दि.08ः-अधिक परताव्याचे आमिष दाखवून हजारो नागरिकांची तब्बल पावणेचार कोटींनी फसवणूक करणार्‍या अनमोल इंडिया हर्बल फार्मिंग एन्ड डेअरिज केअर कंपनी लिमिटेडच्या ८ संचालकांवर भंडारा पोलिसात आर्थिक फसवणूक, महाराष्ट्र ठेवी हितसंबंध जोपासणे

Share

बुटीबोरी येथे पतीने केला पत्नीचा खून

नागपूर,दि.08 : पत्नीचा गळा आवळून पतीने खून केला आणि खोलीची बाहेरून कडी बंद करून निघून गेला. ही घटना बुटीबोरी (जुनी) येथील आझादनगरात बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या

Share

बसस्थानकनजीकच्या हॉटेलमध्ये देहव्यवसाय , रशियन बालांना अटक

नागपूर,दि.7 : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी रात्री गणेशपेठच्या एका हॉटेलवर धाड टाकून रशियन युवतींकडून देहव्यापार करून घेणाऱ्या जॉन मिलन (३४) रा. खलाशी लाईन या दलालास अटक केली आहे.

Share

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, शिक्षकाला अटक

अर्जुनी मोरगाव,दि.6- तालुक्यातील बुधेवाडा येथील शाळेत एका शिक्षकांने  गुरु व शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम केल्याची घटना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  मंगळवारी (दि.५) उघडकीस आली.दरम्यान या शिक्षकाला पोलीस तक्रारीनंतर अटक

Share

ग्रामसेवकास रंगेहात पकडले

तळेगाव दाभाडे,दि.6 : मावळ तालुक्यातील आढे गावच्या ग्रामसेवकाला दोन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. शासकीय अनुदानातून शौचालय मंजूर केल्याप्रकरणी तक्रारदारास दोन हजार रूपयांची  मागणी केली होती. परमेश्वर

Share

चांदूर न. पा. सभापतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

अमरावती दि.६़.:– चांदूरबाजार नगर परिषद भाजपचे शिक्षण आरोग्य सभापती गोपाल तिरमारे (३२) विरुद्ध शहरात राहणाऱ्या एका २० वर्षीय महिलेने शारीरिक शोषणाचा आरोप करून पोलिसात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी सोमवार, डिसेंबरला पहाटे

Share