मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

अज्ञात व्यक्ती रेल्वे रूळात येऊन गंभीर जखमी

गोंदिया,दि.११ः- गोंदिया ते ईतवारीकडे जाणार्या रेल्वेने मुंडीकोटा रेल्वेस्थानकात अज्ञात व्यक्ती रेल्वे रूळात येऊन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.११ मे सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास मुंडीकोटा रेल्वेस्थनकात घडली.यात त्याचे दोन्ही हात व

Share

नागपूर जि.प.चे पंचायत डेप्युटीसीईओ एसीबीच्या जाळ्यात

नागपूर,दि.11ः-नागपूर जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निबांळकर(वय 57) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याच कार्यालयात 50 हजाराची लाच स्विकारतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.कार्यालयातील तपासणीनंतर

Share

कुस्ती प्रशिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार

नागपूर,दि.11:मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक

Share

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली

सडक-अर्जुनी,दि.11 : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने गोंदिया जिल्ह्यातून रेल्वे व खासगी वाहनातून दारुची तस्करी केली जात आहे. गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस नाकाबंदी करीत असताना गोंदियाकडून येणाऱ्या

Share

दोन सापळ्यात तीन लाचखोर जाळ्यात: पोलिस उपनिरीक्षक, ग्रामसेवकासह तिघांना अटक

गोंदिया,दि.१० : जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने दोन ठिकाणी सापळा रचून ग्रामसेवक, पोलिस उपनिरीक्षक व एका खासगी इसमाला लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई गोंदिया व भंडारा लाचलुचपत विभागाने केली आहे.

Share

यशच्या आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या

नागपूर,दि.7 : दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी

Share

प्रेमसंबंधातून २२ वर्षीय युवकाचा शेगावात खून

बुलढाणा,दि.7: एका २२ वर्षीय युवकाचा निर्दयी पणे खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे उघडकीस आली.या घटनेला अंजाम देणारा आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला असून

Share

बार मालकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न

नागपूर,दि.7 : अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले.

Share

इर्री येथे सरपंच पतीकडून शिपायाला मारहाण 

गोंदिया,दि.दि.७:- तालुक्यातील इर्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असलेल्या शिपायाला सरपंच पतीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.४) इर्री येथे घडली. रमेश ठकरेले (रा. इर्री) असे जखमी शिपायाचे नाव आहे. रमेश

Share

दोन शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार

लाखनी,दि.6 : संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार

Share