मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

पाचपावलीत क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या

नागपूर दि.१४:: बंद पडलेल्या मोटरसायकलला सुरू करताना जोरात एक्सिलेटर दाबल्याच्या क्षुल्लक कारणावरून चार आरोपींनी मोटरसायकलस्वाराला भोसकून ठार मारले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगरात गुरुवारी रात्री ११.५५ वाजताच्या सुमारास ही थरारक

Share

कोरची दलमच्या १७ वर्षिय युवती नक्षलीने केले आत्मसमर्पण

गोंदिया,दि.१४ः- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील लवारी निवासी १७ वर्षिय नक्षल युवती रजुला उर्फ अनिता रवेलसिंग हिडामी हिने २४ आगस्ट रोजी अप्पर पोलीस अधिक्षक देवरी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते.आज १४ सप्टेबंर

Share

नोकरानेच पळवले १८ लाख रुपयांचे टायर,चोरट्यांना जळगावात अटक

भंडारा,दि.14 – स्वतःचे टायर दुकान सुरू करण्याच्या हव्यासापोटी एका कर्मचाऱ्याने मालकाच्या दुकानातच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. शुभम तायडे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शुभमने मालकाच्या गोडावूनमध्ये डल्ला मारत

Share

अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

गोंदिया,दि.14 – अवैधरित्या दारूंची विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी तिगाव व आमगाव येथे धाड टाकत हजारो रुपयांची दारू जप्त केली आहे. आमगाव पोलिसांनी ही कारवाई

Share

विद्यार्थिनी महिन्यापासून बेपत्ता

अमरावती,दि.13 : महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचादेखील थांगपत्ता लागत नसल्याने अपहृत मुलीची व तिच्यासोबत असणाºया या संशयितांची कुणाला माहिती असल्यास ती कळविण्याचे आवाहन नांदगाव पोलिसांनी

Share

मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर,दि.13: नंदनवन परिसरातील निर्मलनगरी कॉलनी येथे स्थानिक नागरिकांना गणेश उत्सवासाठी मंडप टाकण्यास रोखणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

Share

पोलिसांनी घेतला कारवाईचा धसका

गोरेगाव,दि.12ः- शहरातील अवैध व्यावसायिकांना अभय दिल्याचा ठपका ठेवत शहर पोलिस ठाणे व रामनगर पोलिस ठाण्यातील आठ पोलिस कर्मचार्‍यांवर पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी, ६ सप्टेंबर रोजी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईमुळे

Share

मारहाणीतील जखमी वृद्धाचा मृत्यू

चिमूर,दि.11 – चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे वय 85 या वृद्धास शेजारीच राहणारे ओमप्रकाश तुकाराम लोणारे वय 36 व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी

Share

नागपुरात बारमध्ये गुंडांचा हैदोस

नागपूर, दि. ११ :  धरमपेठेतील एका बारमध्ये रविवारी मध्यरात्री गुंडांनी हैदोस घालून तोडफोड केली. गार्डला मारहाण केली तर एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर बियरची रिकामी बाटली फोडली. सुमारे १० मिनिट गुंडांचा हैदोस सुरू

Share

रिलायन्स पेट्रोलपंपवर दरोडा

मौदा,दि.10 : मौदा येथून १० किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वडोदा येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर शनिवार(दि ८) रात्री ९ वाजेच्या सुमारास चोरांनी दरोडा घालून १८,६५६ रुपये चोरून नेल्याची घटना घडली.शनिवारला रिलायन्स पेट्रोल पंपावर

Share