मुख्य बातम्या:

शैक्षणिक

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रीक पद्धतीने होणार

मुंबई, दि.१६ : : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात अशा अनेक तक्रारी येत होत्या. तसेच विधीमंडळ सदस्यांनी वेळोवेळी सभागृहात याबाबत प्रश्न उपस्थित

Share

कोचिंग क्लासेसना सरकारी चाप; 5% गरीब मुलांना मोफत कोचिंग

मुंबई,दि.14(विशेष प्रतिनिधी) -शिक्षण व्यवस्थेला समांतर बनत चाललेल्या खासगी कोचिंग क्लासेसवर राज्य सरकारचे कठोर नियंत्रण येणार आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी (नियमन) कायदा २०१८’ या मसुद्याची निर्मिती करण्यात आली अाहे. जुलैत नागपूर

Share

महाराष्ट्रात नव्याने 196 शाळांत ‘अटल टिंकरिंग लॅब’

राज्यात  टिंकरिंग लॅबची संख्या 387,विदर्भातील 43 शाळांचा समावेश नवी दिल्ली, दि. 13 : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यासाठी देशातील आणखी 3 हजार शाळांची निवड करण्यात आली आहे.

Share

कमलबापूंचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नाव लौकीक

आमगाव दि. ११ः: शिक्षक शिकून शिकवतो पण शिकवतानाही शिकतो. जो सतत शिकतच राहतो तो खरा शिक्षक. सेवेच्या अनुभवाचा भक्कम साठा पाठिशी असतो. कमलबापूंनी शिक्षणासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नाव लौकिक मिळविला

Share

पी.डी.रहागंडाले विद्यालयाचा निकाल ९२.१९ टक्के

गोरेगाव,दि.९ः- येथील पी.डी.रहागंडाले विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयाचा १० वीचा निकाल ९२.१९ टक्के लागला असून १४१ पैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयाची साक्षी प्रविण डोमळे ही विद्यार्थीनी ९४.६० टक्के गुण घेऊन

Share

तन्मय व सलोनी जिल्ह्यात प्रथम

गोंदिया,दि.09ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ जून रोजी दुपारी १ वाजता इंटरनेटवर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात

Share

पवनीची साक्षी घावळे भंडारा जिल्ह्यात प्रथम

भंडारा,दि.09ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित केला. यावेळी नागपूर विभागातून भंडारा जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर राहिला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८६.६४ टक्के

Share

गोंदिया जिल्हा दहावीच्या निकाला विभागात आघाडीवर

गोंदिया,दि.०८ः- जिल्ह्याने विभागात भरारी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २२ हजार ६०३ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार ७८९

Share

मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगावचा निकाल १०० टक्के

गोरेगाव,दि.०८ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परिक्षेचा निकाल जाहिर झाला.त्यात गोरेगाव येथील मॉडेल कान्व्हेंटचा निकाल १०० टक्के लागला असून पुष्पक टेंभरे यांनी ८७.८० टक्के

Share

जिल्ह्यात मुलींची दहावीच्या निकालात आघाडी

गोंदिया,दि.08ः- अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय रामेश्वर खोब्रागडे यांना ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.तर अवंती अजय राऊत हिने ९६.८०,निगम युवराज खोब्रागडे यांने ९६.६० टक्के गुण मिळवून

Share