मुख्य बातम्या:

शैक्षणिक

नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम,ओबीसी मुलीमध्ये श्रुती कानडे प्रथम

पुणे,दि.03 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले

Share

टाकरखेडा मोरे गावच्या पूनम ठाकरेचे युपीएससी परिक्षेत सुयश

अमरावती,दि.30ः-केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service) परीक्षेत अखिल भारतातुन 723 वा क्रमांक पटकावून अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या कु.पूनम ठाकरे हिचा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्या हस्ते

Share

शाळा परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पुन्हा सर्व्हेक्षण करणार

अमरावती,दि.30 :  जिल्ह्यातील नादंगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील मतीन भोसले यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या प्रश्नचिन्ह या शाळेच्या आवारातून समृद्धी महामार्गसाठी 20 गुंठे जागा शासनाला अधिग्रहित करावी लागणार आहे. त्यामुळे शाळेचे

Share

विद्यार्थ्यांनी विद्यार्थी धर्माचे पालन करावे – राज्यपाल राम नाईक

# श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट च्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सल्ला मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) २८ – विद्यार्थ्यांनी विद्यार्थी धर्माचे पालन केले पाहिजे. धर्म म्हटलं की, हिंदू, मुस्लिम, इसाई, असे

Share

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आता ऑनलाईन बदल्या- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय होणार नाही;बदली प्रक्रियेत येणार पारदर्शकता राजकीय हस्तक्षेपाला चाप;8 मे पूर्वी बदल्यांचे आदेश दुर्गम भागातील शिक्षकांना दिलासा;अपंग, महिला, माजी सैनिकांना प्राधान्य शिक्षकांना मिळणार 20 पर्याय;18 शिक्षक संघटनांचे

Share

तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या!

गोंदिया,दि.22(खेमेंद्र कटरे)ः-शालेय पोषण आहार योजनेतून कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांना मोफत खिचडी मिळते याची कधीही विचारपूस न करणाऱ्या शासनाने आता चक्क तांदळाची रिकामी पोती विकून पैसा जमविण्याचा आदेश शाळांना दिला आहे.

Share

बिंदू नामावलीचा घोळ थांबवा-ओबीसी संघर्ष कृती समितीचे निवेदन

गोंदिया,दि.२१ : जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागाच्या बिंदू नामावली अद्यावत करून तसेच बिंदू नामावली अद्यावत करताना प्रत्यक्षात कार्यरत व संभाव्य निर्माण होणारा अनुशेष यामध्ये ओबीसीसह कोणत्याही संवर्गावर अन्याय न करता

Share

बिंदू नामावली सादर करताना शिक्षण विभागाकडून दिशाभूल

अकोला दि.१८: : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिंदू नामावली सादर करताना अमरावती विभाग मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करून मंजुरी घेतली. त्यामध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण करत भ्रष्टाचार करण्यात आला. काही अधिकारी-शिक्षकांना कारवाईतून वाचवण्यासाठी प्रस्तावात

Share

एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले रोटाव्हेटर

भंडारा,दि.17 : शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन

Share

सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

नागपूर,दि.14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम, व्याख्यानमाला आयोजित करून तर कुणी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करतात. मात्र सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी सलग १८

Share