मुख्य बातम्या:

शैक्षणिक

अवैध्य शिकवणी वर्गाविरोधात एनएसयुआयचे निवेदन

गोंदिया,दि.04ः- गोंदिया जिल्हा एनएसयुआयच्यावतीने शहरात सुरु असलेल्या अवैध खासगी शिकवणी वर्गाची चौकशी करुन त्यामध्ये शासकीय व अशासकीय शाळेत नोकरी करीत असलेल्या शिक्षकांची तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यासोबतच शिकवणीच्या नावावर

Share

शनिवारी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गोंदिया,दि. 3 : बदली धोरण आणि शिक्षकविरोधी धोरणाच्या विरोधात ४ नोव्हेंबर रोजी शिक्षक कृती महासंघ गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजता भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत. राज्यात

Share

यवतमाळात शिक्षणाधिकाऱ्याला मारहाण

यवतमाळ,दि.03ः- जिल्ह्यातील वणी येथील 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने नियमाला अनुसरून केल्याने अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेशाचे कारण समोर करून आज वणीतील ‘लढा शिक्षणाचा विद्यार्थाच्या हक्काचा’ या संघटनेचे

Share

न्यायाधीशांतर्फे कु आचल गौतमला अविस्मरणीय भेट व भावनिक पत्र

  केंद्रशाळा मोहगाव ( तिल्ली ) येथे सरदार पटेल व इंदिरा गांधी यांची जयंती-पुण्यतिथी साजरी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे सहा फौजदार चंद्रकांत करपे यांचे चौफेर मार्गदर्शन अशोक चेपटे ,गोरेगाव,दि.01ः- प्राथमिक

Share

शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मिळणार वाढीव गुण

मुंबई, दि. १ : शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच लोककला प्रकारात सहभाग नोंदविणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील (इयत्ता १० वी) विद्यार्थ्यांना वाढीव गुण देऊन प्रोत्साहन देण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. मार्च

Share

उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जत(जि.सांगली) ,दि.31-जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी )केंद्र आसंगीतुर्क ता.जत जिल्हा सांगली येथे ७ वर्षा पासून कार्यरत असलेले सह शिक्षक दिलीप वाघमारे यांना लायन्स व लायनेस क्लब जत च्या वतीने

Share

जलसाक्षरता प्रसारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नवा अभ्यासक्रम

पुणे,दि.30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून जलव्यवस्थापन आणि स्वच्छताविषयक पदवी व पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाकडून जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी भरीव काम करण्याचा

Share

4 नोव्हेंबरच्या मोर्च्यासाठी शिक्षक समन्वय समितीची सभा

गोंदिया,दि.28- राज्यसरकारकडून प्राथमिक शिक्षकांना विविध प्रकारे दिल्या जाणार्या भेदभावपुर्ण वागणूकीचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या 4 नोव्हेंबर रोजी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्या मोर्च्याला यशस्वी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समन्वय

Share

विद्यार्थ्यांच्या लढ्याला सामुहिक यश,कुलगूरींनी दिली परिक्षेला बसण्याची परवानगी

विद्यार्थाना द्वितीय सत्रात दोन्ही सत्र देण्याची मुभा लाखनी,दि.27- स्थानिक समर्थ महाविद्यालय येथील ३३ विद्यार्थांना एम कॉम प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे वंचित करण्यात आल्याचे वृत्त बेरार टाईम्स न्युजपोर्टलने प्रकाशित करताच

Share

शंभर बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका

नागपूर,दि.27 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित 100 बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करीत संबंधित महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत शंभरही महाविद्यालयांना लवकरच नोटीस

Share