मुख्य बातम्या:

शैक्षणिक

बोगस पटसंख्या दाखविणार्या शाळेच्या मुख्याध्यापक व सचिवाविरुध्द गुन्हा दाखल

तुमसर,दि.24ः- तालुक्यातील प्राथमिक शाळांनी विद्यार्थी पटसंख्या वाढवून २६ लाखांची शासनाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाबाबत दोघा मुख्याध्यापकांसोबतच सचिवाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये तालुक्यातील हसारा व देव्हाडी

Share

पेंशन दिंडी मुंबईसाठी तालुक्यातून जाणार 500 dcps धारक

जुनी पेंशन हक्क संघटना- जत येथे बैठक सांगली,दि.17ः- जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने ठाणे ते मुंबई पायी पेंशन दिंडीचे आयोजन करण्यात आले

Share

‘आमची शाळा, आदर्श शाळा’ स्पर्धा जिल्ह्यात राबविणार : डॉ. दयानिधी

तिरोडा,दि.16 : अदानी फाउंडेशन तिरोडामार्फत तिरोडा तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी असून यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल. त्यामुळे ही स्पर्धा जिल्हास्तरावर राबविण्याचा

Share

सेवानिृत्त शिक्षक शेख यांच्या शिक्षण सभापतीच्या हस्ते सत्कार

गोंदिया,दि.१५ः-जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्गत येत असलेल्या दांडेगाव(एकोडी) केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरटोली (सहेसपुर) येथील ३ रे शिक्षण परिषद व सेवानिवृत्त शिक्षक सत्कार समारंभ कार्यक्रमाच शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडतांना

Share

रातुमच्या अभ्यास मंडळावर नासरे

गोंदिया,दि.12 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वस्त्रशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ.माधुरी नासरे यांची निवड करण्यात आली. झालेल्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधीक मते घेऊन

Share

बाबरवस्ती शाळेत ,धनगर समाज सेवा संघ मुंबईतर्फे वह्या, पेन व खाऊ वाटप

सांगली,दि.07ः-जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाबरवस्ती(पांडोझरी) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत 4 सप्टेंबर रोजी धनगर समाज सेवा संघ मुंबईच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन व मिठाईचे वितरण आनंदराव हाक्के यांच्या हस्ते करण्यात आले.सामाजिक

Share

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत सत्कार

जत(सांगली),दि.06ः- सांगली जिल्ह्यातील जत तालुकांतर्गत येत असलेल्या  जिल्हा परिषद केंद्र शाळा सनमडी येथे  शिक्षक दिनानिमित्त सहारा ग्रुप संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना तालुका जतच्यावतीने सत्कार

Share

स्वच्छ शाळा राष्ट्रीय पुरस्कारात सामाजिक न्याय विभागाच्या दोन शाळा अव्वल

मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयााने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील दोन शाळांनी बाजी मारली असून पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे नाव तिसऱ्या

Share

बुद्धिमत्तापेक्षा प्रयत्नांची चिकाटी महत्वाची – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

# शंकर नारायण महाविद्यालयात प्रतिपादन मुंबई /  भाईंदर. ( प्रतिनिधी ),दि.03 – कोणाची बुद्धिमत्ता किती यापेक्षा प्रयत्न महत्वाचे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सह संचालक पद्मश्री

Share

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची बोलीभाषा समजून घ्यावी

गडचिरोली,दि.-3 : गडचिरोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. पहिली ते चवथीच्या काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधत मराठी भाषेतून अध्यापन करावे. यासाठी

Share