मुख्य बातम्या:

शैक्षणिक

आयटीआय व शासकीय तांत्रिक विद्यालयामधील प्रशिक्षणार्थ्यांना जीवन गट विमा योजना लवकरच लागू होणार

मुंबई, दि. 28 : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तांत्रिक विद्यालयाधील प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून त्यांना चालू वर्षांपासून जीवन गट विमा योजना लागू करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी

Share

आयोगाच्या परीक्षेसाठी हवे ‘आधार’

नागपूर,दि.27 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक भरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी उमेदवारांना  प्रोफाईल तयार करताना आधार क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल. ज्या उमेदवारांची प्रोफाईल

Share

बालभारतीने बदलले ‘संविधान’

मुंबई,दि.27: पुण्याच्या बालभारतीतर्फे यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. हिंदीच्या पुस्तकामध्ये ‘भारत का संविधान’ या पानावर शब्दांमध्ये चुका झाल्या आहेत. धर्म ऐवजी पंथ आणि शुक्ल ऐवजी

Share

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात

नांदेड,दि.26:-मुखेड शहरातील प्रभाग क्र.४ मधील सर्व गुणवंत विद्यार्थींचा सत्कार करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पार पडला. न.प. सदस्य विनोद आडेपवार यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबुसावकार

Share

विद्यापिठाचा प्रताप- अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले गैरहजर

गोंदिया,दि.25 : येथील गोंदिया शिक्षण संस्थेच्या कुडवा स्थित  मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांन्या परीक्षा दिल्यानंतरही एका पेपरला गैरहजर दाखवून नागपूर विद्यापीठाने नापास दाखविल्याचा प्रकार शुक्रवारी निकाल लागल्यानंतर उघडकीस आला.

Share

नीट परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली, दि. 23 – वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Share

शिक्षकांना मिळणार अतिरिक्त ‘घरभाडे भत्ता

गोंदिया,दि.22-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरवार व जिल्हा सहसचिव संदिप तिडके यांच्या नेतृत्वात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मंत्रालयातील दालनात जिल्ह्यातील शिक्षक कर्मचार्‍यांच्या विविध

Share

अकरावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासूनच- विनोद तावडे

मुंबई, दि. 20 – अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी उद्याच्या दिवसात दूर करणार असून, परवापासून ऑनलाइन प्रवेश

Share

शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी-जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भंडारा,दि.18 : राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने अनेकांवर ती अन्यायकारक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा,

Share

गोंडवाना विद्यापीठाची २० वरिष्ठ महाविद्यालये बंद

चंद्रपूर दि.१७ : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात महाविद्यालयाचे संलग्नीकरण न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल २० वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्याची पाळी आली आहेत. विद्यापीठाच्या विद्वत व व्यवस्थापन परिषदेने ही

Share