मुख्य बातम्या:

शैक्षणिक

होनमारे यांचा समाजरत्न पुरस्कारने सत्कार

सांगली,दि.30ः-काष्ट्राईब महासंघ सांगलीच्या वतीने लखन महादेव होनमोरे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन जिल्हा परिषद सांगलीचे अध्यक्ष संग्रामसिंहभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे , प्रसिद्ध अभिनेता विलासजी रकटे,

Share

उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

सांगली,दि.30ः- शाळेतील व सामाजिक योगदानाबद्दल  दुष्काळभागातील कर्नाटक सिमाभागाजवळील माळरानातील जि.प.प्रा.मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी ) आसंगीतुर्क केंद्रातील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य सांगलीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार

Share

सूरज मेहता इंडियन टॅलेंट परीक्षेत राज्यात सहावा

गडचिरोली,दि.30: घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक

Share

प्रयोगशाळा कर्मचार्यांनी शिक्षकेतर संघटनेला बळी पडू नये-भरत जगताप 

गोरेगाव,दि.29 : सातवा वेतन आयोग व कर्मचाºयांच्या समस्या, मागण्या, त्रृटीला घेऊन अनेक संघटना आपल्या पदाच्या फायद्यासाठी इतर कर्मचाºयांना हाताशी घेऊन आपली पोळी शेकण्याचे काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक संघटना

Share

गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सभारंभ ३१ मार्चला, नितीन गडकरी मुख्य अतिथी

गडचिरोली,दि.२९: गोंडवाना विद्यापीठाचा ५ वा दीक्षांत समारंभ ३१ मार्चला सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून, मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे अर्थ व वनमंत्री

Share

परीक्षेनंतरही शाळा भरवण्याचा निर्णय मागे; शिक्षणमंत्री

मुंबई,दि.28- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत वार्षिक परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तशा सूचना दिल्या जातील,

Share

जितेंद्र राऊत नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण

गडचिरोली,दि.२७: येथील कॅम्प एरियातील रहिवासी जितेंद्र हरिश्चंद्र राऊत यांनी वाणिज्य विषयात नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.जितेंद्र राऊत यांनी एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण स्थानिक शिवाजी महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर

Share

शिक्षक समितीची शिक्षण सभापतींशी चर्चा

गोंदिया,दि.27 : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर

Share

अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देणार

गोंदिया : नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देवून विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले. धंतोली येथील बालभारती भवनातील नागपूर विभागीय

Share

आदिवासी अध्यासन:राज्यपाल कार्यालयाचे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र

गडचिरोली, दि.२५:  गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करण्याची मागणी कवी प्रभू राजगडकर यांनी राज्यपाल तथा कुलपतीकडे एका पत्राद्वारे केली होती.त्या पत्राची दखल राज्यपालांनी घेतली असून त्यांच्या सचिवांनी गोडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना

Share