मुख्य बातम्या:

शैक्षणिक

किशोर मासिक अंकाच्या लाभापासून विद्यार्थी वंचित;पैशा कुणाच्ङ्मा घशात

गोंदिया ,दि.२९: लहान मुलांचे संस्कारक्षम बळ लक्ष्यात घेवून मनोरंजनातून ज्ञानसंवर्धन साधण्यासाठी सन २००१ पासून राज्यातील ५३ हजार ५८५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना किशोर मासिक अंकाचा पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये

Share

शिक्षण विभागाचा उदासीन कारभार -पायाभूत चाचणीचे पेपर कमी

गोंदिया ,दि.२९: अध्ययन निष्पत्ती आधारित पायाभूत चाचणीचे आयोजन  संपूर्ण जिल्ह्यात आजपासून करण्यात आले. हि चाचणी २८ ते ३१ ऑगस्टपर्यंत शिक्षणाधिकारी यांच्या २३ ऑगस्टच्या पत्रानुसार सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देण्यात आले.परंतु

Share

रहागंडाले,बिजेवार व कापसेंना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

गोंदिया,दि.28ः- राज्यसरकारच्यावतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनी देण्यात येणार्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आली असून यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.हायस्कुल गटामध्ये राज्यस्तरीय अादर्श

Share

नागपूर विद्यापीठात होणार चक्रधरस्वामी अध्यासन

नागपूर,दि.२८ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यासनानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात

Share

ठाणेदाराच्या आश्वासनानंतर उघडले शाळेचे कुलूप

देवरी,दि.25ः- तालुक्यातील ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या रिक्त पदाला घेऊन शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही, तोपर्यंत कुलूप

Share

बंदी उठवा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या

नागपूर,दि.24ः : प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च शिक्षणमंत्री, वित्तमंत्री आणि अनेक आमदारांना निवेदने दिली आहे. मोर्चे काढून पाठपुरावाही केला. मात्र, विधानसभेत चर्चा झाल्यानंतरही बंदी उठविण्याबाबत निर्णय

Share

सीएसआरमधून विमानतळ प्राधिकरण करणार तीन शाळा डिजिटल

गोंदिया,दि.23:  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांच्या तुलनेत ते कुठेही मागे राहू नये, त्यांना सुद्धा डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण बिरसी विमानतळच्या वतीने सीएसआर

Share

ककोडी जि.प. शाळेला ग्रामस्थानी ठोकले कुलूप

देवरी,दि.22ः- तालुक्यातील ककोडी जिप हायस्कूलमध्ये मागील दहा वर्षांपासुन शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभाग दखल घेत नसल्याने मंगळवार दि. २१ रोजी

Share

ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

मुंबई,दि.२१-राज्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील खुल्या तसेच इतर मागासवर्गीय आणि विजा-भज,विमाप्र(ओबीसी) या प्रवर्गातील २० विद्याथ्र्यांना

Share

पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड

गोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान

Share