मुख्य बातम्या:

शैक्षणिक

पहिली ते आठवीसाठी आता नैदानिक चाचणी

मुंबई- केंद्र सरकारच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गेल्या पाच वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात घेतले जात होते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असल्या तरी त्यांना नापास

Share

आयईएसमध्ये अमरावतीकर गौरव राय

नागपूर–नागपुरात जन्मलेला व सध्या अमरावतीकर असलेल्या गौरव राय याने भारतीय अभियांत्रिकी परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून देशभरातून अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांमधून त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Share

सर्व विदर्भालाच द्यायचे काय? – विनोद तावडे

नागपूर – आघाडी सरकारच्या काळात विदर्भावर अन्याय केल्याचा सातत्याने आरोप करणारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडेंची सत्तेवर येताच भाषा बदलली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरला केव्हा सुरू करणार, असा प्रश्‍न

Share

आयआयएम जुलैपासून सुरू होणार

नागपूर – शहरात होणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) पाहणी करण्यासाठी बुधवारी अहमदाबाद येथील आयआयएमचे मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज भट यांच्या नेतृत्वात एक चमू नागपुरात आली. या चमूने नागपूर आयआयएमसाठी

Share

‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’मध्ये महाराष्ट्र सलग २७ वर्षे देशात अव्वल

मुंंबई-राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्राने या वर्षीही देशात पहिला क्रमांक मिळविला. गेली २७ वर्षे महाराष्ट्र राज्य देशात अव्वल राहिले आहे. यंदा राज्यातील ११२

Share

इंजिनीअरिंग मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : राज्यात खासगी, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कासाठी वेठीस न धरता त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दिले

Share

नियमबाह्य शुल्क वसुली करणाऱ्या शिक्षण संस्थांविरुद्ध कारवाईसाठी टास्क फोर्स- मुख्यमंत्री

मुंबई : विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच त्यांच्याकडून नियमबाह्य शैक्षणिक शुल्क वसुल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली

Share

महाविद्यालयांचे शैक्षणिक ऑडिट करण्याचे आदेश

मुंबई-अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राचार्य व कर्मचारी तसेच प्राध्यापक यांच्या नियुक्त्या त्वरित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाविद्यालयामधील पायाभुत सुविधा, शैक्षणिक बाबी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सुधारणा करणे

Share

अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी

मुंबई,-शनिवारपासून सुरू झालेल्या १२ वीच्या परीक्षेतील ऑटिस्टीक विद्यार्थ्यांना यापुढे गणित विषयाबरोबरच विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग व अकाऊन्टसी या विषयांकरिता साधे कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याचा

Share

बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी पकडला

लहान भावाच्या जागी मोठय़ाने दिला पेपर देवरी : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) पहिल्याच दिवशी देवरी तालुक्यातील डवकी येथील परीक्षा केंद्रावर लहान भावाच्या जागी बीए प्रथम वर्षाला असलेला मोठा भाऊ

Share