31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 8, 2014

मोरगावअर्जूनी विधानसभा निवृत्त अधिका-यांत रंगणार द्वंद

खेमेंद्र कटरे गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या राखीव मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांसह प्रशासकीय अधिकाèयांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून एक, दोन तर नव्हे तब्बल तीन...

आघाडी-युतीत बिनसल्याने उमेदवारांच्या चिता वाढल्या

देवरी-आमगाव विधानसभेची निवडणूक होणार चौरंगी नागपूरचे बिल्डरही निवडणुकीच्या रिंगणात देवरी-विधानसभा निवडणुकीची तुतारी वाजते न् वाजते, तशी देवरी-आमगाव विधानसभा मतदार संघातील प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना स्फुरण चढल्याचे...

समजवादी पार्टीचे नारायण पटलेंना समर्थन

गोंदिङ्मा-गोंदिङ्मा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमदवार नाराङ्मण पटेल ङ्मांना समजवादी पक्षाच्ङ्मावतीने समर्थन देण्ङ्मात आल्ङ्माची महिती पक्षाचे जिल्हाध्ङ्मक्ष प्रदिप(बाबा)दुबे ङ्मांनी दिली आहे.काँग्रेसपक्षाने आघाडीकरतांना दगाबाजी केल्ङ्माचा आरोप...

ग्रामीण मतदारांच्या प्रेमाने भारावले अग्रवाल

गोंदिया : शहरात ‘तदारांच्ङ्मा भेटीसाठी ग्रा‘ीण भागातील आपल्ङ्मा पदङ्मात्रा आटोपून ‘ंगळवारी काँग्रेसचे उ‘ेदवार गोपालदास अग्रवाल ङ्मांनी सिव्हील लाईन स्थित हनु‘न ‘ंदिरात पूजा-अर्चना करुन पदङ्मात्रेला...

कु.मायावती शुक्रवारी भंडा-यांत

महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीङ्म नेत्ङ्मा कु.मायावती ङ्मांच्ङ्मा जाहीर सभेचे आङ्मोजन भंडारा ङ्मेथील दसरा मैदानात शुक्रवारी...

ना. गडकरी शुक्रवारी अर्जुनी‘ोरला

गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व केंद्रिय मत्री नितीन गडकरी ङ्मांच्ङ्मा जाहीर सभेचे आङ्मोजन...

आदित्य ठाकरे गोंदिया,तिरोड्यात

गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे ङ्मुवा नेते आदित्य ठाकरे ङ्मांचे सुध्दा गोंदिया व तिरोडा ‘मतदारसंघात ङ्मा आठवड्यात आग‘न...

शिवणकर-बोपचेंनी आता ओबीसींच्या हितासाठी लढावे

गोंदिया- पूर्व विदर्भाच्या राजकारणावर भारतीय जनता पक्षात मातब्बर नेते माजी खासदार तथा माजी वित्तमंत्री प्रा.महादेवराव शिवणकर व माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांची आजही छाप...
- Advertisment -

Most Read