42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Nov 5, 2014

सरकार खुशः निराधार ज्येष्ठ नागरिक मात्र उपाशी सहा महिन्यापासून अन्नपूर्णा योजनेचे धान्यच दिले नाही

मुंबई- केंद्रात आपले सरकार पूर्ण बहुमताने आल्याचा आनंद सत्ताधारी साजरा करत असतानाच राज्यातील ६५ वर्षावरील निराधार ज्येष्ट नागरिक मात्र उपाशी झोपत असल्याची माहिती समोर...

सत्तेत येताच नानाभाऊं ना धान उत्पादकांचा विसर

सुरेश भदाडे गोंदिया- विरोधी पक्षात असताना गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या रस्त्यावर उतरून सरकारला शिव्यांची लाखोळी वाहत धान उत्पादक शेतकèयांचे शुभqचतक म्हणून मिरविणारे नवनिर्वाचित खासदार नानाभाऊ पटोले यांना...

श्वेतपत्रिका काढण्याचा विचार-अर्थमंत्री मुनगंटीवार

नागपूर-राज्यातील कोट्यवधी रुपयांचे कर्ज कुठे खर्च झाले आणि हा निधी कुठे गेला, हे तपासण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा विचार सुरू आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय हवे : नाना पटोले

मुंबई - राज्य शासनातर्फे ओबीसी समाजाकरिता २७ टक्के सवलती दिल्या जातात, परंतु त्या समाजापर्यंत पोहोचत नाहीत. हक्काच्या सवलती या समाजाला मिळत नसल्याने वेगळे मंत्रालय...

वेगळ्या विदर्भासाठी अजूनही आग्रही-मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : बहुमताचा मॅजिक फिगर मिळविण्यासाठी एकीकडे शिवसेनेसोबत चर्चा सुरू असताना भाजपाची वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका काय असेल, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते....

महिला रुग्णांना रेफर करण्यात डॉ.केंद्रे आघाडीवर

गोंदिया- एकीकडे केंद्रसरकारसह राज्यसरकार नागरिकांना आरोग्याच्या उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी पाण्यासारखा निधी खर्च करीत असताना शासकीय रुग्णालयात काम करणाèया काही स्वार्थी प्रवृत्तीमुळे रुग्णांच्या जिविताशी खेळ...
- Advertisment -

Most Read