32 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Nov 24, 2014

कृषि कृषी वीजबिलाच्या थकबाकीने महावितरणचे कंबरडे मोडले!

वीजबिलाची थकबाकी तब्बल १० हजार ८०० कोटींवर मुंबई-राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिलाची थकबाकी वाढतच असून आता ही रक्कम १० हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दरवर्षी कृषिपंपांना...

हुंड्याची खोटी तक्रार पत्नीला पडणार महागात

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवीदिल्ली (वृत्तसंस्था)- हुंडाविरोधी कायद्या अंतर्गत पत्नीने आपल्या पतीविरुद्ध खोटी तक्रार दिल्यास आता चांगलेच महागात पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या एका निकालात...

बांबू प्रकल्पाला मुख्यमंत्र्याची भेट

गडचिरोली-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते.त्यांचा हा पहिलाचा जिल्हा दौरा होता.मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला पालकजिल्हा स्विकारण्याची तयारी...

कायद्याची पुस्तके मराठीतून कधी?

मुंबई-प्रादेशिक भाषांमधून कायद्याची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी अन्य राज्यांमध्ये आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध केली जात असताना महाराष्ट्र सरकारला त्याचे वावडे का, ही पुस्तके उपलब्ध...

एकनाथ खडसे यांच्यावर हक्कभंग आणणार-माणिकराव ठाकरे

नागपूर- विदर्भ व मराठवाडा आणि खानदेशातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनापूर्वी पॅकेज जाहीर करावे अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे...

स्मृती इराणी होणार होणार पंतप्रधान?

ज्योतिषाने केली भविष्यवाणी नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून या ना त्या कारणांमुळे चर्चेत असून, आता त्या एका ज्योतिषाकडे...

शिक्षकाने मारल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

जयपूर,(वृत्तसंस्था)- शिक्षकाने मारल्याने एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली. पोलिस सूत्रानुसार, बन्थुनी...

दलितांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ हल्लाबोल महामोर्चा – चंद्रकांत हंडोरे

मुंबई - महाराष्ट्रामध्ये दलितांवर होत असलेल्या कथित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा 25 नोव्हेंबर...

मोबाईलचं बिल भरता मग वीजेचं का नाही ? – एकनाथ खडसे

अकोला- शेतक-यांकडे मोबाईलचं बील भरायला पैसे असतात, मग ते वीजेचं बील का भरत नाहीत? असा खोचक सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. यापूर्वी...

निलंबनातून भाजपची बहुमताकडे धाव

वृत्तसंस्था नागपूर-राज्यातील भाजपचे अल्पमतातील सरकार काँग्रेसचे आणखी काही आमदार निलंबित करून बहुमत सिद्ध करू पाहत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.ते रविवारी...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!