39 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Nov 26, 2014

काळ्या पैशासंदर्भातील काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळला

काळ्या पैशासंदर्भात काँग्रेसने सादर केलेला स्थगन प्रस्ताव बुधवारी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावला. नवी दिल्ली – काळ्या पैशासंदर्भात काँग्रेसने सादर केलेला स्थगन...

शिवसेना – भाजपाचं ठरलं…. युती तर होणारच ?

नवी दिल्ली - शिवसेना - भाजपा युतीविषयी महिनाभर खलबतं केल्यानंतर अखेर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी राजी झाल्याचे वृत्त आहे. शिवसेना आगामी काही दिवसांमध्ये...

अन्यथा भाजपविरोधी भूमिका घेऊ- अजित पवार

मुंबई-भाजपने इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला...

ग्राहक संरक्षण कायद्यात अमुलाग्र बदल करण्याची संघटनांची मागणी – ग्राहक संरक्षण मंत्री दानवे

नवी दिल्ली - ग्राहक संरक्षण, अन्न नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान, राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि ग्राहक संरक्षण सचिव केशव...

खा.पटेल पाथरीचा कायापालट करणार

गोरेगाव: खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचा आर्थिक, सामाजिक विकास साधून कायापालट करण्याचा निर्धार आ.राजेंद्र जैन...

सहा वर्षे काय करत होता?-न्यायालय

नुंबई- २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही पोलिसांचा अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांअभावी नाहक बळी गेल्यानंतरही पोलीस दल शस्त्रसज्ज करण्यात अपयशी...

ओबीसी संघर्ष समितीचे खासदार पटोले व मुख्यमंत्र्याना निवेदन

गोंदिया-देशात व महाराष्ट्रात मोठ्या संख्येने ओबीसी समाज आहे.घटनेच्या ३४० कलमात ओबीसी समाजाच्या तरतूद करण्यात आली आहे.परंतु देश स्वतंत्र होऊनही या देशातील मूळनिवासी असलेल्या ओबीसी...

गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायस्वाल की शिव शर्मा?

गोंदिया-गेल्या वर्षी सत्तेत आलेल्या भारतीङ्म जनता पक्ष शिवसेनेच्या सत्ताधारी अध्ङ्मक्ष उपाध्ङ्मक्षांच्या आडमुठे धोरणामुळे नगरपरिषद क्षेत्रातील ४० वॉर्डातील विकास कामना खीळ बसली आहे.ङ्मा वॉर्डामध्ङ्मे नगर...

अधिका-यांच्या नावे बनावट तक्रारी करणारा `तो` कोण?

गोंदिया- गेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेतील लपाचे कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट सहीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची तक्रार आयुक्तांकडे केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच...

पक्ष्याला भारतीय शास्त्रज्ञाचे नाव

वॉशिंग्टन- इंडोनेशियातील बेटांवर 15 वर्षापूर्वी शेवटचा आढळलेला पक्षी आता पुन्हा दिसला. या पक्ष्याला भारतीय वंशाचे दिवंगत पक्षीविद्यातज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!