33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Monthly Archives: December, 2014

राज्यात ३ जानेवारीपासून ‘लेक शिकवा’ अभियान

मुंबई : शहरी, ग्रामीण आणि आदिवासी शाळांमधील मुलींच्या शिक्षणाला अधिकाधिक गती मिळावी आणि वंचित घटकातील मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जावे, यासाठी प्राथमिक शिक्षण...

पाकच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद

श्रीनगर, दि. ३१ - सीमा रेषेवर पाक सैन्याची आगळीक सुरुच असून बुधवारी पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद...

ओबीसी विद्याथ्र्यांची अधिकारी व संस्थाचालकाकडून दिशाभूल

गोंदिया-शासनातील अधिकारी आणि संस्थाचालक शासन निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी करीत नसल्यामुळे ओबीसी विद्याथ्र्यांना विनाकारण शिक्षणशुल्क व परीक्षा शुल्काचा भुर्देंड सोसावा लागत आहे.सामाजिक न्याय व विशेष...

शेलारांच्ङ्मा लक्षवेधीतील किल्ला गोंदिङ्मात नाहीच!

गोंदिया-नुकतेच नागपूर येथे राज्यसरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नाना प्राधान्याने वाचा फोडण्याचे काम केले गेले.विदर्भाताली प्रश्न व समस्याप्रंती किती लोकप्रतिनिधी जागृत आहेत.याचा...

भारतीयांची दिशाभूल करण्यासाठी जातिवाद्यांनी रचला नकली संविधान

खेमेंद्र कटरे गोंदिया- भारत देशातील सव्वाशे कोटी जनतेला राजकीय स्थर्य प्रदान करून भारतासारख्या विशाल देशात विधीचे राज्य निर्माण करणाèया व समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव प्रस्थापित...

वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या

मुंबई-राज्यातील काही वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यासंबंधीचे आदेश सरकारकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गृह, महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय...

एसटी प्रवाशांसाठी 5 लाखांचा विमा, परिवहनमंत्री दिवाकर रावतें

मुंबई: राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आता पाच लाखांचा अपघाती विमा असणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन खात्याचे धोरण आज जाहीर...

‘पीके’वर बंदी घालणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या 'पीके' चित्रपटावर बंदी घालण्यात कोणताही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज...

लोकनेते मुंडेच्या जीवनावर भाजपा चित्रपट युनियनतर्फे चित्रपट

मुंबई-लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर मांडणारा संघर्ष यात्रा हा चित्रपट भारतीय जनता पार्टी चित्रपट युनियनतर्फे निर्माण करण्यात येणार असून मा. गोपीनाथरावांच्या पुढील...

भारनियमन ५ वर्षे कायम-ना.बावनकुळे

मुंबई - टोल, एलबीटी, धनगर आरक्षण यापाठोपाठ आता भारनियमनमुक्त महाराष्ट्र या घोषणेपासूनही भाजपा सरकारने पलटी मारली आहे. पुढील एक वर्षात काय २०१९पर्यंत राज्य भारनियमनमुक्त...
- Advertisment -

Most Read