28.7 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Dec 3, 2014

हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा

नागपूर : राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी...

भारतातील 6,483 जण जगभरातील तुरुंगात

वृत्तसंस्था नवी दिल्ली - जगभरातील भारतीयांबद्दल लोकसभेत माहिती देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे राष्ट्रीयत्व असलेले एकूण 6,483 लोक जगातील वेगवेगळ्या 68 देशांमध्ये तुरूंगवासात असून...

‘बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करा’

नवी दिल्ली-येत्या २६ जानेवारीपूर्वी बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून मुंबई उच्च न्यायालय करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी लोकसभेत केली. केंद्र...

धान उत्पादकांची फरफट केव्हा थांबणार?

राज्यातील धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील धान उत्पादकांची फरफट राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतरही तशीच सुरू आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना...

राज्यातही कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदाला मुकणार?

मुंबई-विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होते आहे. येत्या शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये शिवसेनेचे नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. सत्तेत...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या शुक्रवारी सकाळी होणार आहे. या विस्तारामध्ये शिवसेनाही भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असून, शिवसेनेचे १२...

मागासवर्गीङ्मांना बढत्यांमधील आरक्षण रद्द

मुंबई-सरकारी, निमसरकारी आस्थापने व अनुदानित संस्थांमध्ये सर्व स्तरांपर्यंतच्या बढत्यांमध्ये मागासवर्गीय समाजासाठी ५२ टक्के पदे आरक्षित ठेवण्याचा राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी केलेला कायदा आणि त्याची...

डोंगा प्रकरणातील दोषीना शासन कधी शोधणार

गोंदिया- जिल्ह्यातील घाटकुरोडा येथे हृदयाचा थरकाप उडविणारे डोंगा प्रकरण घडून एक वर्ष उलटले. जिल्हा परिषद प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या त्या घटनेत १२ निष्पाप लोकांना जिवंतपणीच...

प्रलबीत समस्ङ्मांचे डोंगर आमदारासमोर

गोंदिया- नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची सरकार महाराष्ट्रात स्थापन झाली असून गोंदिया जिल्ह्यातूनही ३ आमदार सत्ताधारी पक्षाचे झाले आहेत.जो पक्ष...

शेतक-ङ्मांच्ङ्मा मागण्ङ्मांना घेऊन काँग्रेसचे आंदोलन

गोंदिया : गोंदियासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी सोमवारी काँग्रेस पदाधिकाèयांनी रस्त्यावर उतरत काही ठिकाणी मोर्चा काढून तर काही ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देऊन सरकारविरोधात काँग्रेस पक्ष...
- Advertisment -

Most Read