37 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Dec 4, 2014

पुर्व विदर्भातून आ.बड़ोले व आ.राजेअंबरीशराव मंत्री होणार

गोंदिया-महाराष्ट्र राज्याच्या उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळातील विस्तारात भारतीय जनता पार्टीचे गोंदिया जिल्ह्यातून दुसर्यांदा निवडून आलेले अजुर्नी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार इंजि.राजकुमार बडोले यांची मंत्रीपदावर वर्णी...

तडफदार इन्नस्रपेक्टर रेणुका राठोडची युनिट ८ मन्ये एन्नट़ी

स्रटार प्तवाह वरील लोकप्तिय मालिका ‘लश्यङ्क मन्ये लवकरच वरुहाडी ठसका अनुभवायला मिळणार आहे.‘लश्यङ्क ज्या युनिट ८ मन्ये तडफदार इन्नस्रपेक्टर रेणुका राठोडची एन्नट़ी होत आहे.सुप्तसिद्न अभिनेत्र्ी ष्वेता...

बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली- बैलगाडा शर्यती सुरू होण्या संदर्भातील नोटीफिकेशन ऑर्डरवर केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी आज सही केली असून येत्या आठ-दहा दिवसांत...

राष्ट्रवादी काँग्रेस पाळणार कृतज्ञता वर्ष

मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब ह्यांच्या १२ डिसेंबर १४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.आम्ही १२ डिसेंबर...

साध्वींच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम

नवी दिल्ली-वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीव विरोधक ठाम आहेत. साध्वी यांची हकालपट्टी केल्याशिवाय राज्यसभेचे कामकाज चालू...

भारतीय भाषांच्या संवर्धनसाठी मोहिम – स्वराज

नवी दिल्ली - भारतातील कोणत्याही भाषेला "अल्पसंख्यांकांची भाषा‘ म्हणून संबोधण्यात येत नसून अस्तित्व धोक्‍यात असलेल्या भारतातील मातृभाषांचे संवर्धन करण्यात येत सल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ...

शुक्रवारी दुपारी चार वाजता विस्तार

मुंबई - महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा सन्मान राखत भाजप आणि शिवसेनेने सत्तेत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. शिवसेनेचे...

बनावट स्वाक्षरी करून ५० शिक्षकांची बदली

नांदेड- नांदेड जिल्हा परिषदेतील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांची बनावट स्वाक्षरी करून १४/७६ या एकाच आदेशावर तब्बल ५० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे...

विरोधकांची धार बोथट करण्यासाठी सरकारचे ‘केळकरास्त्र’

मुंबई - पश्‍मिच महाराष्ट्रातील नेते आमच्या हक्‍काचा निधी पळवतात. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागावर कायम आर्थिक अन्याय झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार...

हिवाळी अधिवेशन 13 दिवसांचेच!

नागपूर - हिवाळी अधिवेशन किमान महिनाभर चालवावे, असा तगादा लावणारे भाजपवाले आता मात्र सत्तेवर येताच अधिवेशनाचे कामकाज 13 दिवसच चालविणार आहेत. विदर्भातील जनतेबद्दल आम्हालाच...
- Advertisment -

Most Read