41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 6, 2014

ना. बडोले गोंदिया जिल्ह्यात

- विदर्भ एक्स्प्रेसने आगमन - जिल्हा भाजपतर्फे सत्कार समारंभ गोंदिया,- : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार राजकुमार बडोले ७ डिसेंबर रोजी जिल्ह्यात येत...

सर्वेक्षणासाठी केंद्रीय समिती १३ ला येणार

नागपूर-नागपूर विभागातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी येत्या १३ डिसेंबर रोजी केंद्रीय समिती येणार असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले. १३, १४ आणि १५...

सिंचन योजनावर रु.२,१७७ , तर कर्जमाफीसाठी रु.७३८ कोटी खर्च- खडसे

मुंबई - राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत म्हणुन पंतप्रधान पॅकेजमधुन २१७७ कोटी रुपये सिंचन योजनावर खर्च केले. तर, ८३७ कोटी रुपये कर्ज माफीसाठी...

बाबासाहेबांच्या स्मारकाचे भुमिपूजन १४ एप्रिलला!

मुंबई-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या भुमिपूजनासाठी अखेर राज्य सरकारला मुहूर्त मिळाला आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनी म्हणजे...

काँग्रेसला विरोधी पक्षाचा हक्क नाकारणे अन्याय ठरेल- शिवसेना

मुंबई-विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा हक्क नाकारणे म्हणजे काँग्रेस पक्षावर अन्याय ठरेल, असे शनिवारी शिवसेनेकडून सांगण्यात आले. भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर शुक्रवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे...

दहशतवाद्यांचे थैमान हा लोकशाहीवरील हल्ला -नरेंद्र मोदी

हजारीबाग - जम्मू-काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांनी १२ तासांत चार हल्ले करून घातलेले थैमान म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...

नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई- विधानभवनात शुक्रवारी शिवसेनेच्या व भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. सलग तीन आठवडे विरोधी पक्षाची भूमिका...

१५ वर्षांनंतर जिल्ह्याला मंत्रिपद

गोंदिया : राज्यातील युती सरकारमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजप...

वीजबिल २० टक्क्यांनी वाढणार

नागपूर-राज्यातील जनतेला वीजदर वाढीचा फटका बसू नये म्हणून तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने सुरू केलेली वीज सबसिडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला....
- Advertisment -

Most Read