28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 8, 2014

राज्यपाल उद्या यवतमाळ जिल्ह्यात

यवतमाळ -आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी (ता. १०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. झरी जामणी तालुक्यातील पांढरवाणीजवळील हेलिपॅडवर सकाळी त्यांचे आगमण...

मुंबईतील हुक्का पार्लरवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली!

मुंबई- मुंबई महापालिकेने मुंबई व परिसरात हुक्का पार्लरवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने आज उठवली. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा अधिकृतपणे हुक्का पार्लर सुरु होणार आहेत....

मंत्र्याने स्मशानभूमीत घालवली अख्खी रात्र

बेळगाव (कर्नाटक)- कर्नाटकचे उत्पादनशुल्कमंत्री सतीश जर्कीहोली यांनी अंधश्रद्धेविरोधात शनिवारी अख्खी रात्र स्मशानभूमीत घालवली. अंधश्रद्धेविरोधात जागरुकता दाखवून सतीश जर्कीहोली यांनी समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न...

अधिवेशनात मंजुरीसाठी 13 विधायके

नागपूर- हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा 13 विधेयके मंजूर करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात मराठा-मुस्लिम आरक्षणाला कायदेमंडळाचे स्वरूप देण्यासह या समाजातील...

दहशतवादी हल्ल्याचा इशारा, देशभरात हायअलर्ट

नवी दिल्ली- मध्यप्रदेशमधील तुरुंगातून पळालेले पाच संशयित दहशतवादी पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशा-यावर भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे....

राज्याच्या खर्चात 40 टक्के कपात करणार : खडसे

नागपूर - राज्यावर 3 लाख हजार कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज सातत्याने वाढत आहे. 26 हजार कोटींची तूट महसूलमधून होत आहे. नाइलाजास्तव सरकारला खर्चात...

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ५१ कोटी खर्च!

वृत्तसंस्था नवी दिल्ली-निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५१ कोटी तर बहुजन समाज पक्षाने तब्बल ३० कोटींची उधळण केल्याचे...

एनडीएला दुसरा धक्का, एमडीएमकेने दिली सोडचिठ्ठी

चेन्नई, - पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळविरोधात असल्याची घणाघाती टीका करत एमडीएमकेने भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून एनडीएतून बाहेर...

कॉंग्रेसच्या शेतकरी मोर्चाचा फज्जा

नागपूर- दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्यातील युती सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसने सोमवारी नागपूरमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मोर्चाचा फज्जा उडाला आणि कार्यकर्त्यांअभावी नेत्यांवरच घोषणाबाजी करीत मोर्चा...

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनजंय मुंडे

नागपूर- विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनजंय मुंडे यांची निवड निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळातील सर्व आमदारांची आज सकाळी बैठक पार...
- Advertisment -

Most Read