36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 9, 2014

वाजपेयींना मिळणार ‘भारतरत्न’?भाजप खासदारांची मागणी

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' मिळण्याची शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना...

महिलांना गाऊनची बंदीः५०० रुपये दंड

नवी मुंबई - रबाळे परिसरातील गोठीवली गावात इंद्रायणी महिला मंडळ या संस्थेने गावात महिलांना मॅक्सी-गाऊन घालण्यावर निर्बंध लादले आहेत. हा नियम मोडणा-या महिलेला ५००...

देशाचा कृषीमंत्री सवेंदनहिनशील-सुप्रीया सुळे

नवी दिल्ली-महाराष्ट्रातील दुष्काळातील परिस्थितीबाबत चिंतेचे वातावरण असताना केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन हे चुकीची माहिती देत असून असवेंदनशील सारखे वागत असल्याची टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे...

‘रिअल इस्टेट’मध्येच काळा पैसा

मुंबई : ‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ (भारतीय सनदी लेखाकार संस्थान) या संस्थेने एका संशोधनाद्वारे काळ्या पैशावरुन देशभर रण माजले असतानाच ‘काळ्या पैशांची...

भाजप जिल्हाध्यक्षासह सहा सदस्य विसरले द्त्तक ग्राम योजनेला

गोंदिया- देशामध्ये संपुर्ण स्वच्छता मोहीम हाती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वच्छतेचा मंत्र दिला.तसेच प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेऊन ते गाव स्वच्छ...

काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाचा उत्साह

श्रीनगर/रांची – जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. काश्मीर,झारखंडमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. झारखंडमध्ये...

मंत्र्यांनो, संपत्ती जाहीर करा:भाजपचे फर्मान

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व खासदार व मंत्र्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील बुधवारपर्यंत जाहीर करावा, असे निर्देश पक्षातर्फे आज (मंगळवार) देण्यात आले....

प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करणार – तावडे

नागपूर - विविध महाविद्यालयांतील व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्यात येणार असून प्रवेशप्रक्रिया गुणवत्तेवर आधारित करण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले...

मोदी केंद्रित निवडणुका लोकशाहीला घातक

कोल्हापुर- लोकशाहीत निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका या आता 'इव्हेंट मॅनेजमेंट' झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया हा करमणुकीचा कार्यक्रम होत असून...

विरोधी पक्ष नेत्यासाठी आबा चे नाव-अजित पवार

नागपूर-विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देत सरकारमध्ये सहभागी झाल्याने विरोधी पक्ष नेत्याच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे...
- Advertisment -

Most Read