34 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Dec 10, 2014

ड्रायपोर्टसाठी नवे रेल्वे महामंडळ केंद्र सरकारचे पाऊल- गडकरी

नवी दिल्ली - मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील प्रस्तावित ड्राय पोर्टसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन...

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी फडणवीसांकडून समिती

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशं असे भव्य स्मृती स्मारक उभारण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विशेष सरकारी समितीची स्थापना केली आहे. राज्याचे...

संमेलनाध्यक्षापदाची माळ डॉ. सदानंद मोरेंच्या गळ्यात!

पुणे- घुमान येथे होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संतसाहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. पुढील वर्षी...

आमदारांना 50 लाखांचा बोनस!

नागपूर - निवडणुकीपूर्वीच आमदारांनी या वर्षाचा निधी खर्च केल्याने आता नव्या आमदारांपुढे विधानसभा मतदारसंघांत विकासकामे करण्याबाबत पेच निर्माण झाला होता. मात्र, आमदारांना मार्चपर्यंत कामे...

आश्वासनानंतर नागो गाणारांचे उपोषण तूर्तास मागे

नागपूर-शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले शिक्षक आमदार नागो गाणार यांनी तूर्तास उपोषण मागे घेतले. राज्यातील...

विधान परिषदेत खडसे सभागृह नेते होणार

नागपूर-महसूलमंत्री एकनाथ खडसे आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्ये करीत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा असतानाच विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी खडसे यांची नियुक्ती केली...
- Advertisment -

Most Read