38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 18, 2014

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पिता-पुत्र-पुतण्याची चौकशी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात भुजबळ पिता-पुत्र आणि पुतण्याची चौकशी...

विरोधक म्हणतात, सत्ताधारी हेकेखोर

नवी दिल्ली-धर्मांतरण आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केलेली वादग्रस्त धार्मिक विधाने यावरून राज्यसभेत निर्माण झालेली कोंडी सुटण्याची अद्याप चिन्हे नाहीत. याविषयावर राज्यसभेत होणाऱया चर्चेवेळी पंतप्रधान...

वैद्यकीय ‘सीईटी’तील निगेटिव्ह गुणांकन रद्द – तावडे

नागपूर-विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा विचार करण्यात येणार असून, शालेय अभ्यासक्रम युगानूकूल करुन आणि यामधून गौरवशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री...

धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण नाही – विष्णू सवरा

नागपूर-धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करता येणार नाही, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले. त्यांच्या या विधानामुळे विधान परिषदेत...

राज्यात ‘आपले सरकार’!

मुंबई-सरकारी कारभारातील लोकसहभाग वाढावा आणि जनतेच्या समस्या जाणून घेता याव्यात, या उद्देशाने राज्य सरकारतर्फे लवकरच 'आपले सरकार' हे मोबाईल अॅप्लिकेशन आणि पोर्टल सुरू करण्यात...

धनगरांच्या आरक्षणासाठी राँकाचे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

नागपूर- निवडणुकीच्या वेळी भाजपनं धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचं भांडवल केलं. सत्तेत आल्यास धनगर आरक्षणाचा विषय चुटकीसरशी सोडवू. असं भाजपचे नेते सांगत होते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर...

बँक कर्मचारी 7 जानेवारीला पुन्हा संपावर?

नवी दिल्ली - बँक कर्मचा-यांच्या वेतनवाढीविषयीचा तिढा अजूनही सुटू न शकल्याने बँक कर्मचारी नव्या वर्षात 7 जानेवारीला (बुधवार) संपावर जाण्याची शक्यता आहे. या...

मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम

मुंबई - मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुमती...

शिक्षणंत्री तावडे शिक्षण विभागाचे करणार वाटोळे -आ.पाटील

नागपूर – शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा. शिवाय शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनाही कामावरून कमी करण्यात यावे, अशी मागणी...

प्रत्येक गावाला मिळणार ग्रामसेवक-पंकजा मुंडे

नागपूर – सध्या एकाच ग्रामसेवकाकडे अनेक गावे असल्याने गावातील लोकांना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत यापुढे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामसेवक देण्याचा विचार केला...
- Advertisment -

Most Read