31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Dec 23, 2014

‘सत्यम कॉम्प्युटर्स’ घोटाळ्याचा निकाल ९ मार्चला

हैदराबाद-देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स'प्रकरणी हैदराबादमधील विशेष न्यायालय नऊ मार्च २०१५ रोजी निकाल देणार आहे. विशेष न्यायाधीश बीव्हीएलएन चक्रवर्ती यांनी मंगळवारी...

संजूबाबा सुट्टी मिळाली, न्यू इयर घरी साजरा करणार

पुणे, - अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा १४ दिवसांची सुट्टी मंजूर झाली असून आगामी एक -...

काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे

नागपूर,- राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने निलंबनाची कारवाई झालेल्या पाच आमदारांना मंगळवारी दिलासा मिळाला आहे. या पाचही आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री...

‘आम्ही घडवू नवा इतिहास’ या पुस्तिकेचे प्रकाशन

नागपूर -भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणावरील आधारीत 'आम्ही घडवू नवा इतिहास' या पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी नागपूर येथे भाजपा आमदारांच्या बैठकीत...

कृषी विभागाच्या योजना जि.प.कृषी विभागाकडे द्या

गोंदिया- राज्यातील जिल्हापरिषदेच्या कृषी विभागाकडे असलेल्या बहुतांश योजना राज्य सरकारच्या कृषी विकास अधिकारी कायालयाकडे हस्तातंरीत झाल्या आहेत.त्यातच कलम १०० व १२३ अतंर्गत केंद्र व...

टाटांचा हवाई ‘विस्तार’ भारताबाहेरही

(साभार पीटीआय) नवी दिल्ली-विदेशी हवाई सफरीसाठीची अनिवार्यता सरकार लवकरच दूर सारेल, असा विश्वास व्यक्त करत भारतात विमान प्रवासासाठी पंख पसरण्यास उत्सुक असलेल्या टाटा समुहातील नव्या...

काश्मिरमध्ये भाजपासाठी सर्व पर्याय खुले – अमित शाह

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २३ - आम्ही सत्तेत सामील होऊ शकतो किंवा कुणालातरी पाठिंबा देऊ शकतो असे सांगत काश्मिरमध्ये भाजपासाठी सगळे पर्याय खुले असल्याचे पक्षाध्यक्ष...

मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

नागपूर : मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं हे विधेयक मांडलं. यावर विधानसभेनं सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी...

कोण म्हणतं शिक्षण हक्क कायदा लागू आहे?

राज्यात शिक्षण हक्क अधिकार कायदा लागू आहे का? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला सकारात्मक उत्तर मिळणे कठीण आहे. नव्हे तर बहुतांश पालकांना...

पीडीपीशी युती करण्यास काँग्रेसची तयारी

पीटीआय नवी दिल्ली-जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने सत्तास्थापनेसाठी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला (पीडीपी) पाठिंबा देण्याची तयारी दाखविली आहे. जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट...
- Advertisment -

Most Read