43.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 29, 2014

सलग दुस-या सत्रात सेन्सेक्समध्ये तेजी

मुंबई – सलग दुस-या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली असून, सोमवारी सकाळी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्समध्ये २६५ अंकांची वाढ झाली. धातू, बांधकाम...

बंगळूर बॉंबस्फोट हा दहशतवादी हल्ला

नवी दिल्ली - बंगळूरमधील बॉंबस्फोट हा दहशतवादी हल्लाच असून या घटनेच्या तपासाची सूत्रे लवकरच राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपविली जाऊ शकतात. याशिवाय भविष्यात अशा...

नागपुरात 46 वर्षातील निच्चांकी तापमानाची नोंद

नागपूर : राज्यात यावर्षी सर्वत्र खऱ्या अर्थानं गुलाबी थंडीचा अनुभव येतो आहे. नाशिक, पुणे यासह सर्व राज्यातच हिवाळा जाणवतो आहे. उपराजधानी नागपूरलाही यंदा चांगलीच...

कळसूबाई शिखरावर अनोखा विवाह सोहळा

अहमदनगर: लग्न ठरलं की पहिली धावाधाव सुरू होते, कार्यालयं शोधण्याची. पण कार्यालय, शोधाशोध या सगळ्याला फाटा देत विवेक आणि स्वप्नाली या दाम्पत्यानं अनोखा लग्नसोहळा...

जमीन अधिग्रहण सुधारणा अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली-जमीन अधिग्रहण कायद्यातील जाचक ठरणारे नियम शिथिल करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करणाऱया अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...

पाच जानेवारीला मंत्रिपदाची शपथ घेणार – जानकर

लातूर-राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळणार असून, ५ जानेवारी रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा रासपचे महादेव जानकर यांनी लातूर येथे केला. रविवारी बसव महामेळाव्यात...

हिंदू धर्मातून ६००० ओबीसींची ‘घरवापसी’!

मुंबई-भारताला पुन्हा एकदा 'हिंदुराष्ट्र' बनवण्याच्या उद्देशाने हिंदुत्ववादी संघटना मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांना हिंदू धर्मात आणण्यासाठी 'घरवापसी' मोहीम राबवत असतानाच, हिंदू धर्मातील अनेक कुटुंबे 'घरवापसी'...

निधीअभावी पाटबंधारे विभाग खिळखिळा

चुल्हाड (सिहोरा) : मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयावर नियंत्रण ठेवणारा सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभाग (राज्य) चे कार्यालय निधीअभावी खिळखिळा झालेला आहे. या विभागाचे दोन्ही...

स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन-बडोले

अर्जुनी/मोरगाव : जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दहावी व बारावी शिकलेल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमूख बनविण्याचे विचाराधीन आहे. नवबौद्ध व्ही.जे. एन.टी. प्रवर्गातील या विद्यार्थ्यांना...
- Advertisment -

Most Read