29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 4, 2015

वनविभागाने लोकाभिमुख कामे करावीत-पालकमंत्री बडोले

गोंदिया, दि.४ : गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला असून वनावर आधारित जास्तीत जास्त रोजगार स्थानिकांना उपलब्ध झाला पाहिजे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेटी देण्याच्या...

पालकमंत्री बडोलेंच्या हस्ते कचारगड विकासकामाचे भूमिपूजन

गोंदिया, दि.4 : देशातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान कचारगडची माता कंकाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या गुंफेत माता कंकालीचे देवस्थान आहे. या श्रद्धास्थान भाविक...

मुख्यमंत्र्यांनी सोडले बदल्यांचे अधिकार

मुंबई - ‘महत्त्वाच्या विभागांतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सोडून विकेंद्रीकरणाचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यापुढे नगरविकास, सहकार यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या श्रीमुखात भडकावली!

तमलूक: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. मात्र मारहाण...

बाजारात येऊ शकते 25 रुपयांची नोट

चंडीगड - बाजारात तुम्हाला आता लवकरच 25 रुपयांची नोट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर त्याचे श्रेय चंदीगडच्या एका व्यापा-याला मिळू शकते. चंदीगडचे...

यूपीएससी पूर्वपरीक्षा २३ ऑगस्टला

पुणे-केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणारी 'लोकसेवा पूर्वपरीक्षा' यावर्षी २३ ऑगस्टला होणार असून १६ मे रोजी त्याबाबतची अधिसूचना जाहीर होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने...

बिहारमध्ये विहिरीत आढळले ३० बॉम्ब

किशनगंज : येथील मतियारी गावातील एका विहिरीत नागरिकांना ३० बॉम्ब आढळून आले आहेत. पोलिसांनी हे बॉम्ब बाहेर काढले असून, ते बराच काळ पाण्यात राहिल्याने...

५५ हजार स्वयंसेवकांचा देवगिरी महासंगम

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी व भविष्याचा वेध घेण्यासाठी ११ जानेवारी रोजी ‘देवगिरी महासंगम’चे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी...

शिवाजीनगर (साक्री) येथील महत्त्वाकांक्षी सौर उर्जा प्रकल्प

धुळे-आधुनिक मानवी जीवनात आज विजेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वीज आवश्यक आहे. आजपर्यंत प्रामुख्याने आपण पारंपरिक पद्धतीने औष्णिक तसेच जलविद्युत...

राष्ट्रवादी काँग्रेस व भाज अल्पसंख्याक आघाडीतर्फे मुस्लीम बांधवांना ‘ईदच्या शुभेच्छा

गोंदिया ४ जानेवारी : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘ईद ए मिलाद च्या पावन पर्वावर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीतर्फे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुस्लिम...
- Advertisment -

Most Read