34 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jan 6, 2015

दर्पण पुरस्काराने सावन डोये सन्मानित

पोंभुेर्ल दि.६ : मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे आज पार पडलेल्या कायर्क्रमात दर्पण पुरस्काराने गोंदिया सकाळचे जिल्हा प्रतिनिधी...

समाजमन घडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची- आ. राजेंद्र जैन

पत्रकार दिन थाटात साजरा गोंदिया, दि.६ : देशातील नागरिक विचारांनी परिपूर्ण झाले आहे. याचे सर्व श्रेय पत्रकार व माध्यमांना आहे. माध्यमांमध्ये...

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे

नवी दिल्ली-भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मंगळवारी केंद्रीय मंत्री आणि खासदार रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दानवे यांच्या...

विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई-क्रिकेट विश्वाचा मानबिंदू असणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठीच्या अंतिम पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने मंगळवारी पंधरा सदस्यीय भारतीय...

विद्यार्थी वर्गात हसला म्हणून शाळेतून काढून टाकलं

ठाणे: कल्याणमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक विद्यार्थी हसला म्हणून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता...

खारघरमधील टोलनाक्याची ‘मनसे’कडून तोडफोड

मुंबई-सत्तेत येण्यापूर्वी टोल बंद करण्याचे आश्वासन देणाऱया राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, आजपासून वसुली सुरू करण्यात आलेल्या खारघर-कामोठेमधील टोलनाक्याची...

भाजपा सरकारचे ओबीसींच्या प्रश्नावर घूमजाव

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे आहे, असा प्रचार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीतही ओबीसींना...

ग्रामविकास योजनांचा निधी आता सांसद आदर्श ग्राम योजनेकडे

नागपूर-ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध ग्रामविकास योजनांचा निधी आता सांसद आदर्श ग्राम योजनेकडे वळविण्यात येणार आहे. गावाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास करण्यासाठी सांसद आदर्श...

मतदार ओळखपत्रे कचèयाच्या ढिगाèयात,दोषी अद्यापही मोकाट

आंधळ्या जिल्हा प्रशासनाला केव्हा जाग येणार गोंदिया : येथील जुन्या तहसिल व एसडीओ कार्यालयाच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी या इमारतीला रिकामे करण्यात आले.दरम्यान कार्यालय...
- Advertisment -

Most Read