31.4 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jan 12, 2015

सालेकसा आश्रमशाळेचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर

देवरी- अप्पर आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवत देवरीच्या आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी सालेकसा येथील ईठाई आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन वा वेतन अदा केले नाही. परिणामी, आपल्या...

ग्रामपंचायती ऑनलाईन करण्यावर भर- पंकजा मुंडे

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा या ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जातात. या यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने तसेच लोकांना जिल्हा परिषदांच्या योजनांचा लाभ सुलभरित्या...

धनंजय मुंडेंचा अंतरिम जामीन फेटाळला, अटकेची शक्यता

औरंगाबाद - धनंजय मुंडे यांचा अंतरिम जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला असून पोलिसांना कारवाईचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. परळी येथील संत जगन्मित्र सहकारी...

२०१५-१६ पासून देशभरातील विद्यापीठांमध्ये श्रेणीपद्धत

वी दिल्ली, दि. १२ - देशभरातील ७०० हून अधिक विद्यापीठांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला असून २०१५ -१६ या...

लाच दिली तर मारुन टाकीन – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची धमकी

वारंगल, दि. १२ - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच ठेवली असून अधिका-यांना लाच दिली तर मारुन टाकीन अशी धमकीच...

मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी क्रुड ऑईल रिफाईनरीचा प्रकल्प आणणार-खा.पटोले

गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हाच आपला प्रमुख उद्देश आहे.या क्षेत्रात औद्योगिक विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरिता केंद्रसरकारकडे क्रुड ऑईल रिफाईनरीचा पेट्रोकेमिकल...

आरक्षणाचे अधिकार राज्यांचे

नवी दिल्ली-अनुसुचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना बढत्यांतही आरक्षण देण्याचे अधिकार घटनेने राज्य सरकारांना दिले आहेत. मात्र, तशी तरतूद करण्याचे निर्देश कोर्ट राज्यांना देऊ शकत नाही, मात्र,...

दरेकर, गीतेंचा भाजपप्रवेश उद्या

मुंबई-विधानसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून दुरावलेले माजी आमदार प्रवीण दरेकर आणि वसंत गीते ही जोडगोळी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत...

दिल्लीमध्ये 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक

वृत्तसंस्था नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये या क्षणापासून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा करत मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत यांनी आज (सोमवार) राज्यातील निवडणूक...

बेरार टाईम्स कॅलेंडरचे खा.पटोलेंच्या हस्ते प्रकाशन

गोंदिया-गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वितरित होणाèया व अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक बेरार टाईम्सच्या कॅलेंडरचे प्रकाशन खासदार नानाभाऊ पटोले , माजी आमदार हरिहरभाई पटेल,मधुसूदनजी अग्रवाल,अध्यक्ष डॉ.बबली अग्रवाल...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!