41.9 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Jan 13, 2015

नकली संविधानातील राष्ट्रपतीची निवडणूक हास्यास्पद

खेमेंद्र कटरे गोंदिया-मनुवाद्यांच्या बच्यांनी भारत के नये सqवधान का प्रारूप तयार केला असून त्यांच्या या नकली संविधानातील राष्ट्रपतीची निवडणूक हास्यास्पद आणि निरर्थक आहे.परिणामी रिकामटेकड्या लोकांना...

ऑनलाइन ‘सात-बाराङ्क योजनेला गोंदियात ठेंगा

गोंदिया-राज्यसरकारने गेल्या वर्षभरापूर्वीच राज्यातील सर्व जिल्ह्यातून शेतकèयांना ऑनलाइन सात बारा देण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिले होते.वास्तविक १ एप्रिल १४ पासूनच या...

नवयुवकांच्या नि:स्वार्थी कार्यापासून प्रेरणा घेण्याची गरज

सालेकसा : श्री अर्धनारेश्वरालय ट्रस्टच्या १५ नवयुवकांच्या नि:स्वार्थी कामापासून पे्ररणा घेऊन जनतेने कार्य करायला पाहिजे. नवयुवकांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता जनतेसाठी नि:शुल्क सभागृह,...

मराठी भाषेच्या कार्यक्रमांचे व्यापक आयोजन व्हावे- लोकसभाध्यक्ष

मुंबई : आपल्या मराठी भाषेचा समृद्ध, प्रतिभासंपन्न वारसा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी भाषेच्या विविध कार्यक्रमांचे व्यापक आयोजन व्हावे, अशी सूचना लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी...

गोंदिया झेडपी सीईओपदी राहुल रेकवार,महाराष्ट्र सदनात आभा शुक्ला

गोंदिया : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे वादग्रस्त निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या...

साखर संकुल फोडण्यापेक्षा सरकारवर दबाव टाकून शौर्य दाखवा : शरद पवार

मुंबई : शेतकऱ्यांच्या घामातून उभं राहिलेलं साखर संकुल फोडण्यापेक्षा सरकारवर दबाव टाकून शौर्य दाखवा असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला...

काँग्रेस माकन यांच्या नेतृत्वात लढणार दिल्ली विधानसभा

नवी दिल्ली - पुढील महिन्यात होऊ घातलेली दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेस ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्या नेतृत्वात लढणार आहे. आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत माकन...

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज ठाकरे सरसावले

मुंबई, दि. १३ - विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मनसेअध्यक्ष राज ठाकरे सरसावले असून यासंदर्भात त्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली....

केंद्राच्या धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास विभाग

मुंबई-केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास व उद्योजकता विभाग निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. यापूर्वीचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग आता...

जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी लागेल तेवढा निधी – फडणवीस

सिंदखेडराजा, जि. (बुलडाणा) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागितली आणि मुख्यमंत्री झालो. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. माझ्या हातून सुराज्य घडो, अशी भावना व्यक्‍त...
- Advertisment -

Most Read