37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jan 15, 2015

भाजपा सरकारचा जाहिरातींवर अडीच महिन्यांत 16कोटी खर्च

मुंबई- सरकारी कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी, दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीसाठी पैसे नाहीत. तिजोरीत खडखडाट आहे, असे बोंब मारणा-या भाजपा सरकारच्या गैरकारभाराचा आणखी एक नमुना बाहेर आला...

आघाडीच्या काळात अशी स्थिती नव्हती : शरद पवार

मुंबई - गेल्या तीन ते चार वर्षांत कारखान्यांनी शेतक-यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिली. पण केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही एफआरपीसाठी सरकारी मालमत्तांवर हल्ला केला...

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना बळकटी देणार-पालकमंत्री

मुंडीकोटा : समाजातील अतिमागासलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आदी समाज घटकांच्या कुटूंबीयांना आजही निवार्‍यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावर सुरक्षित बांधणीसाठी...

शहराच्या विकासासाठी केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविणार : खा. पटोले

गोंदिया-जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषद आहेत. केंद्र शासनाकडून नगर पालिकेच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. या माध्यमातून या दोन्ही नगर परिषदेचा येत्या...

किरण बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश

नवी दिल्ली, दि. १५ - हजारेंच्या आंदोलनातून समोर आलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. किरण बेदी यांना...

मुख्यमंत्र्यांनी अनुदानित सिलेंडरचा कोटा सोडला, इतर मंत्री आदर्श घेणार का?

मुंबई: देशातील गरजूंना अनुदानित सिलेंडरचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला अनुदानित सिलेंडरचा कोटा सरेंडर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा...

केजरीवालांविरोधात जया प्रदा यांना भाजपची उमेदवारी?

नवी दिल्ली : अभिनेत्री जया प्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात...

भारताच्या भक्ती शर्माचा जलतरणात विक्रम

वृत्तसंस्था नवी दिल्ली - भारताची जलतरणपटू भक्ती शर्मा हिने अंटार्क्‍टिक समुद्रात एक डिग्री सेल्सियस तापमान असताना अवघ्या 52 मिनिटांत सव्वा दोन किलोमीटरपेक्षा अधिक...

‘आरटीओ’तून दलालांना हद्दपार करण्याचे आदेश

मुंबई-राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी गुरूवारी परिवहन विभागातील दलालांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. राज्यभरातील परिवहन विभागाच्या (आरटीओ ) सर्व अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून...

मोदींना दिलासा, अमेरिकेत गुजरात दंगलीसंदर्भातील खटल्याला पूर्णविराम!

पीटीआय-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील गुजरात दंगलीसंदर्भात न्यूयॉर्कमधील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला पूर्णविराम मिळाला आहे. मोदींविरोधातील खटला बंद करण्याचा आदेश न्यूयॉर्क न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे...
- Advertisment -

Most Read