30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 20, 2015

‘मुंबई बंदरातील व्यवहार गुजरातला हलविण्याचा मोदी सरकारचा डाव ‘

मुंबई - नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले मुंबई बंदर बंद करून येथील 1000 कोटी रुपयांचा व्यवहार गुजरातच्या कांडला बंदरात हलविण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी...

शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने उधळले ९८.३३ लाख

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने तब्बल ९८.३३ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे. मुंबई...

विकासकामांचे नियोजन करुन वेळेत निधी खर्च करा- एकनाथराव खडसे

जळगाव : जिल्ह्याला सन २०१४-१५ मध्ये प्राप्त नियतव्ययापैकी वितरित केलेल्या निधीच्या ७६ टक्के निधी डिसेंबरअखेर खर्च झाला असून जिल्ह्यात विकासकामांचे काटेकोर नियोजन करुन वेळेत...

आभा शुक्ला यांनी स्वीकारला निवासी आयुक्त पदाचा पदभार

नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९९३ च्या महाराष्ट्र तुकडीच्या प्रशासकीय अधिकारी आभा शुक्ला यांनी मंगळवारी निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. भंडारा आणि गोंदिया जिल्हा...

एस.टी.च्या मोफत प्रवासापासून सिकलसेलग्रस्त वंचितच

नागपूर-सिकलसेलग्रस्तांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत प्रवासाचा लाभ मिळावा म्हणून शासनाने १५.११ कोटींची तरतूद केली असली तरी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सिकलसेल रुग्ण या लाभापासून वंचित...

लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले, प्रतितोळा 28 हजारांवर

नवी दिल्ली : ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले आहेत. सोन्याचा दर प्रतितोळा 28 हजारांच्या घरात पोहोचला आहे. आठवड्याची सुरुवातच सोन्याच्या भावात वाढ होऊन झाली...

FRPनुसार दर देता यावा यासाठी ऊस खरेदी कर माफ!

मुंबई- राज्यातील 2014-15 च्या गाळप हंगामातील उसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाने शेतकऱ्यांना एफआरपीनुसार (रास्त किफायतशीर...

लाहेरी शासकीय आश्रमशाळेचे सहा विद्यार्थी बेपत्ता

गडचिरोली : तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतून सहा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात मुलींच्या पालकांनी तक्रार दाखल केली....

आरबीआयला हवी आता अनुदान कपात

मुंबई : गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे; मात्र परिस्थितीत जरी असाच सुधार दिसून आला तरी आता केंद्रीय अर्थसंकल्प...

बराक ओबामांच्या सुरक्षेबाबतचा अमेरिकेचा हट्ट भारताने धुडकावून लावला

नवी दिल्ली - बराक ओबामांच्या भारत दौ-याबाबत सोमवारी अमेरिकी व भारतीय अधिका-यांची बैठक झाली. यात अमेरिकेने ओबामांची सुरक्षा अापल्याकडेच ठेवण्याचा प्रस्ताव मांडला, पण...
- Advertisment -

Most Read