28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 4, 2015

लयभारीः भाजपमधील खरी बिमारी

गोंदिया- जसजशा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या, तसतशा गोंदिया जिल्हा भाजपमधील हालचालींनी सुद्धा वेग घेतला आहे. पक्षातील बच्चेपार्टी ही आता जुन्याजाणत्या नेत्यांवर...

नानांचे तर आता ना. ना.. ना…नानारे ऽऽऽ!

नाना आणि कार्यकत्र्यांत वारंवार qलकफेल... कार्यकत्र्यांची खंतः वेळ देऊनही गैरहजर गोंदिया- नाना म्हणजे खा.नाना पटोले... गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्वांत लोकप्रिय, युवा आणि उमदे नेतृत्व. नाना...

प्रवीण दराडे नागपूर जिल्ह्याचे पालक सचिव

नागपूर - मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रवीण दराडे यांची जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख शासकीय तसेच विकासाच्या...

‘अनुसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांचे उत्पादने खरेदी अनिवार्य ‘

नागपूर - अनुसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची सरकार व सार्वजनिक उपक्रमातील उद्योगांनी खरेदी करणे येत्या एप्रिल महिन्यापासून अनिवार्य होणार असल्याची माहिती दलित इंडियन...

युवकांनी वाचनाची सवय लावावी- सावन डोये

छाया- लोहारा येथील ग्रंथालयाला ग्रंथसंपदा भेट म्हणून देताना सावन डोये. देवरी- आधुनिक युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेला आपला युवक वाचनापासून खूप दूर जात आहे....

नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्र्यांच्या आडनावात चूक

कोल्हापूर - बेळगा वयेथे फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या ९५ व्या नाट्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत आता मुख्यमंत्र्यांचेच आडनाव चुकीचे छापण्यात आले आहे. विविध कारणांमुळे वादात...

लोहारा येथे सेवानिवृत्तांचा नागरी सत्कार

छाया- सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रावण खोटेले यांचा सत्कार करताना सावन डोये आणि प्रा.मेश्राम (छाया- सृष्टी भदाडे, देवरी) देवरी- लोहारा येथील मित्र मंडळाच्या वतीने परिसरातील सर्व...
- Advertisment -

Most Read