37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Feb 6, 2015

घोषणाबाज सरकारचे १०० दिवस-माणिकराव ठाकरे

मुंबई- राज्यात सत्तेवर येऊन १०० दिवस झालेले भाजपा सरकार हे घोषणाबाज सरकार असल्याची जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. या सरकारने...

विरोधी पक्षनेते विखे पाटील आज जिल्हयात

गोंदिया, दि.६ : विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे आज ७ फेब्रुवारी रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दिनांक...

नियोजनातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री राजकुमार बडोले

जिल्हा नियोजन समिती सभा गोंदिया,दि.६ : जिल्ह्यातील विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आणि विकासात्मक कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी योग्य नियोजन करुन योजनांची प्रभावी...

केंद्राकडून सर्वोतोपरी सहकार्य करू – वेंकय्या नायडू

प्रतिनिधी मुंबई-मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिले. मुंबईत...

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

नांदेड- येथे उद्या दि.7 फेब्रुवारीपासून ते 9 फेब्रुवारीपर्यंत वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन चालणार आहे. या संमेलनाची पूर्ण...

महाराष्ट्र सदनात पुन्हा हुकूमशाही, निवासी व्यक्तींनाच प्रवेश देण्याचे आदेश

नवी दिल्ली - निवासी असलेल्या व्यक्तींनाच महाराष्ट्र सदनात प्रवेश देण्याचे फर्मान निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी सोडल्याने अन्य नागरिकांना प्रवेशद्वारातूनच हाकलले जात आहे. नव्या महाराष्ट्र...

सीईओ रेखावारांची बदली, गावडे नवे सीईओ,शिंदे प्रकल्प संचालक

पालकमंत्र्याच्या जिल्ह्यात आयएएस अधिकार्यांचा यायला नकार गोंदिया-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील 15 प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आज (शुक्रवारी) तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. महिनाभरात हा तिसरा बदल आहे....

नक्षल्यांनी केली घोडेझरीच्या इसमाची गळा चिरून हत्या

गडचिरोली, ता.६-धानोरा तालुक्यातील गट्टा फुलबोडी पोलिस मदत केंद्रांतर्गत घोडेझरी येथील एका इसमाची नक्षल्यांनी काल (ता.५) रात्री गळा चिरून हत्या केली. इंदरशहा केसू परसा (५०)...

पहचान लिए गए हैं कांग्रेस के मददगार, छोड़ेंगे नहीं, चुनावी हार पर रमन का गुस्सा फूटा

रायपुर. नगरीय निकाय चुनाव और पंचायत चुनाव में कई सीटों पर हार के बाद भाजपा के दिग्गज गुरुवार को जब सदस्यता अभियान की समीक्षा...

अनाथाश्रम की वार्डन कैसे करती थी लड़कियों का सौदा, सुनिए ऑडियो

रायपुर/रायगढ़। छत्तीसगढ़ के रायगढ़ जिले में एक ऑडियो टेप के सामने आने के बाद हड़कंप मचा हुआ है। चक्रधर बाल सदन अनाथालय की अधीक्षिका...
- Advertisment -

Most Read