42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 18, 2015

आदिवासी खेळाडूंनाही २५ वाढीव गुणांचा फायदा

मुंबई-आदिवासी विभागामार्फत घेतल्या जाणा-या क्रीडा स्पर्धांना क्रीडा विभागाच्या स्पर्धांप्रमाणे दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी घेतला. आदिवासी क्षेत्रातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा...

मनसे काढणार ‘मराठा’, राज ठाकरे होणार संपादक

मुंबई, दि. १८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार असून 'मराठा' नावाने हे मुखपत्र प्रकाशित होणार असल्याचे वृत्त...

भुजबळांच्या पुतण्याला महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समन्स

मुंबई – महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पुतण्याला दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहेत. एसीबीचे संचालक...

सरकारने दिली न्यायालयासमोर परीक्षा कालावधीत अखंड वीजपुरवठा करण्याची हमी

मुंबई – बारावीच्या परीक्षा केंद्रांना परीक्षा कालावधीत अखंड वीजपुरवठा करण्याची हमी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने दिली आहे. येत्या शनिवारपासून बारावीच्या परीक्षा सुरू...

गृहखात्याचं कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष नाही – धनंजय मुंडे

कोल्हापूर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखातं स्वत:कडे ठेवलं आहे. हे संवेदनशील खातं जर मुख्यमंत्री स्वत:कडेच ठेवत असतील, तर त्या खात्याला तेवढा वेळ देणं आणि कायदा-सुव्यवस्था...

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जात वैधता समितीला खडसावले

नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट...

महिला म्हणजे मुलांना जन्म देणारी फॅक्टरी नव्हे – मोहन भागवत

कानपूर, दि. १८ - हिंदू महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा असे विधान करणा-या हिंदूत्ववादी नेत्यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचले आहेत. 'आमच्या...

महादेवाच्या गजराने दुमदुमले प्रतापगड

अर्जुनी-मोरगाव : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड या तिर्थस्थळावर महाशिवरात्री पर्वानिमित्त दोन लाखावर भाविकांनी भोलाशंकर व मुस्लिम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारूनी बाबांचे दर्शन...

जिल्हयातील कृषी, सिंचन व पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष द्या-• वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार

गोंदिया, दि.18 : गोदिया जिल्हा हा धान उत्पादकाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास होणे आवश्यक असून जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या माध्यमातून मत्स्योत्पादन...
- Advertisment -

Most Read