30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 24, 2015

अयोध्या वाद- मंदिर व मशीद बांधणार

अयोध्या- देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वादग्रस्त ७० एकर जागेत मंदिर व मशीद बांधण्याचा प्रस्ताव तयार...

जि.प.च्या महिला बालकल्याण विभागात निविदा घोटाळा

जि.प.सदस्य अर्जुन नागपूरे यांचा आरोप, टेस्टींगचे प्रमाणपत्र दिले डिलरच्या नावे बुधवारच्या स्थायी समितीत गाजणार मुद्दा गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याणविभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाèया वाटरप्युरीफायरचा निविदेमध्ये घोळ...

१ मार्चला चक्रवर्ती राजाभोज पूर्णाकृती प्रतिमेचे अनावरण गोंदियात

गोंदिया-येथील कन्हारटोली स्थित पवार सांस्कृतिक भवनात समाजाचे राजे चक्रवती राजाभोज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे अनावरण येत्या १ मार्च रोजी करण्यात येणार आहे. प्रगतिशील पवार युवा...

जि.प.च्या शिक्षण विभागात डेस्कबेंच घोटाळा

गोंदिया- गेल्या तीन-चार वर्षापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्याथ्र्यांसाठी विविध शासकीय योजनेतून डेस्टबँचचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये एकच डेस्कबँच विविध योजनांच्या निधीत दाखविण्यात...

मिहान प्रकल्पांतर्गत नागपूर मेट्रो व आयआयएमसाठी जागा देण्याचा निर्णय

मुंबई : नागपूर येथील मिहान प्रकल्पांतर्गत मेट्रोसाठी 37 हेक्टर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) साठी 200 एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

साडेसात हजार सौर कृषि पंप वितरीत करणार- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई- शेतकऱ्यांना सौर कृषि पंप वितरीत करण्याची केंद्र शासनाची योजना राज्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्‍यानुसार राज्यात 7...

१२ ऐवजी १८ महिने प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यकाळ

मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंचे पद रिक्त झाल्यानंतर प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यकाळ १२ ऐवजी १८ महिने करण्याचा निर्णय घेण्यात आला...

राज्‍यों को मिलेगा केंद्रीय करों में 42% हिस्‍सा, 14वें वित्‍त आयोग की सिफारिशें मंजूर

नई दिल्‍ली। वित्‍त मंत्री अरुण जेटली ने कहा है कि सरकार ने 14वें वित्‍त आयोग की सिफारिशें मंजूर कर ली हैं। इसके तहत राज्‍यों...

अन्ना के मंच पर AK का विरोध, कुछ देर में ही दिल्ली के CM को उतरना पड़ा

नई दिल्ली. भूमि अधिग्रहण के खिलाफ धरना-प्रदर्शन कर रहे अन्ना हजारे के साथ लंबे समय बाद अरविंद केजरीवाल नजर आए। मंगलवार को दिल्ली के...

मध्यप्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

भोपाळ- व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत राम नरेश यादव यांच्या विरोधात...
- Advertisment -

Most Read