41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Feb 26, 2015

विदर्भ व मराठवाड्यासाठी कृषी योजनांचे सर्वंकष व्हिजन तयार करावे- मुख्यमंत्री

मुंबई : शेतकरी आत्महत्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी योजनांचे विदर्भ व मराठवाड्यासाठी सर्वंकष व्हिजन तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील कृषी, पणन...

गावे ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी व्यापक प्रयत्न व्हावेत – मुख्यमंत्री

मुंबई : ग्रामीण भागाशी संबंधीत गृहनिर्माण, बचत गट, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आदी विविध योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याबरोबरच राज्यातील ग्रामपंचायती स्मार्ट, उत्तम प्रशासनायुक्त...

‘बदलापूर’मध्ये पहिलं मराठी स्वायत्त विद्यापीठ!

दलापूर : मराठी भाषा दिनी मराठीतलं पहिलं स्वायत्त विद्यापीठ बदलापूरमध्ये सुरू होत आहे. मराठी भाषा, इतिहास आणि संस्कृती संशोधनावरचं, आशियातलं हे एकमेव केंद्र...

संसदेत नायडूंची गोची, आधी टीका नंतर माफीनामा !

नवी दिल्ली-‘तुम्हा लोकांना ऐकण्याची शिस्त नाही… जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर इथून परदेशात चालते व्हा’ अशी टीका करणारे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या...

गोसीखुर्द घोटाळ्या प्रकरणी ‘एसीबी’कडे तक्रार

गोंदिया :- विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कंत्राटदरांच्या संगनमतामुळे झालेल्या घोटाळ्यासंदर्भात जनमंच या एनजीओनं नागपूरच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केलीये. या प्रकल्पातला...

स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका-शारदा बडोले

महिला आरोग्य अभियानाचा शुभारंभ * वात्सल्य रुग्णवाहिकेचे लोकार्पण * महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन गोंदिया, दि.२६ : देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे जीवनरथाचे...

श्रीलंकेचा ९२ धावांनी बांगलादेशवर विजय

मेलबर्न – विश्वचषकाच्या ‘अ’ गटातील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत श्रीलंकेने ९२ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात एक बाद ३३२ धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल...

महाराष्ट्राला ‘प्रभूं’चे दर्शनच नाही- सुनील तटकरे

मुंबई- महाराष्ट्राचे सुपुत्र, उच्चशिक्षित वगैरे सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने महाराष्ट्रवासी आणि त्यातही रेल्वे प्रवाशांच्या त्यांच्याकडून खूपच अपेक्षा होत्या. सुरेश प्रभू या अपेक्षांना न्याय देतील,...

रतन टाटा यांचा अमेरिकेत ‘डॉक्टरेट’ने सन्मान

साऊथ कॅरोलिना : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग क्षेत्रात डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण कॅरोलिना येथे होणाऱ्या ऑटोमोटिव्ह...

रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक – सोनिया गांधी

नवी दिल्ली - रेल्वे अर्थसंकल्पाने मोठी निराशा केली असून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच काही योजना नव्याने मांडल्याची टीका कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!