39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Feb 28, 2015

राष्ट्रवादीच्या गोवा प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

वृत्तसंस्था पणजी, -राष्ट्रवादी कॉंगे्रसचे गोवा प्रदेेशाध्यक्ष निळकंठ हलर्णकर यांनी आज शनिवारी पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या कामगिरीवर आपण नाराज असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले. २०१४ च्या...

तब्बल 550 पक्ष्यांना मराठी नावं, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचा उपक्रम

पुणे : मराठी भाषेत पक्ष्यांची प्रामणनावे असावीत यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. कसंबे यांनी तब्बल 550...

शिष्यवृत्ती घोटाळा: दोन अधिकारी व लिपिकांच्या पोलिस कोठडीत वाढ

गडचिरोली, ता.२८-बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके, विशेष...

जिल्हा सामान्य रुग्णालयात दोघे दगावले

गडचिरोली, ता.२८: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्याकडे डॉक्टरांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, रुग्णांचे हाल होत आहेत. अशातच आज २८ फेब्रुवारी...

लढाऊ शिवराय जन्माला घालण्यासाठी प्रत्येक जिजाऊने सज्ज व्हावे

गडचिरोली, ता.२८सुशिक्षित महिलाच अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याने त्यांच्या प्रगतीच्या वाटेत अडथळे निर्माण होत आहेत. महिलांनी अंधश्रद्धा सोडून लढवय्‍ये शिवाजी निर्माण करण्यासाठी सज्ज असावे, असे...

‘युएई’विरुद्ध औपचारिक विजय

पर्थ (ऑस्ट्रेलिया) -विश्‍वकरंडकातील संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) विरुद्धच्या सामन्यात भारताने आज (शनिवार) युएईचा नऊ गडी राखून सहज आणि एकतर्फी पराभव करत विजयाची औपचारिकता पूर्ण...

पेट्रोल, डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपन्यांनी आज (शनिवार) इंधनाच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 3.18 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3.09 रुपयांनी...

अशोक चक्र धारण केलेल्या भारतीय सोन्याच्या नाण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली, दि. २८ - सर्वसामान्यांचा सोन्यात गुंतलेला जीव आणि सोने आयातीत खर्ची पडणारे परकीय चलन या दोन परस्परविरोधी गोष्टींची सांगड घालणारे पाऊल उचलताना...

आंतरजातीय विवाह करा आणि मिळवा एक लाख रुपये !

चंदीगड : आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत हरियाणा सरकारतर्फे दिली जाणारी रक्कम ५० हजार रुपयांवरुन एक लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल...

उच्च न्यायालयाचे आदेश; तंत्रशिक्षण मंडळाच्या संचालकांची चौकशी करा

नागपूर – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा एका प्राध्यापकांचा प्रस्ताव फेटाळल्यावरून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संचालकांना दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर...
- Advertisment -

Most Read