मुख्य बातम्या:

Monthly Archives: March 2015

नारायण राणे लवकरच भाजपात दिसतील – ओवेसींचे मुंबईत भाकीत

वृत्तसंस्था मुंबई- काँग्रेसला मुस्लिमांचे काहीही देणे-घेणे नाही. तसे असते तर मुस्लिम बहुल वांद्रे (पूर्व) मतदारसंघात काँग्रेसने नसीम खान किंवा अमिन पटेल यांना तिकीट दिले असते. मात्र, काँग्रेसने भाजपमध्ये जाऊ पाहणा-या

Share

आयकर विभागाने करबुडविणार्‍यांची नावे केली प्रसिद्ध

वृत्तसंस्था नवी दिल्ली-आयकर विभागाने आज कर बुडविणार्‍या लोकांची नावे प्रसिद्ध करण्याचे नवे धोरण अवलंबिले आहे. सर्वाधिक कर चुकवेगिरी केलेल्या १८ कंपन्याची यादी आयकर विभागाने आज जाहीर केली. या कंपन्यांनी सुमारे

Share

हरयाणात बस अपघात, ७ ठार १९ जखमी

वृत्तसंस्था अंबोला-हरयाणामध्ये खाजगी बस व ट्रकमध्ये अपघात झाला असून या अपघातात ७ ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. ही बस खाजगी शाळेची असून मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश अधिक आहे. अशी

Share

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार ?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा एप्रिल महिन्यात केव्हाही विस्तार करण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. केंद्रात सरकार बनल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा हा दुस-यांदा विस्तार असेल. आगामी

Share

शाळांच्या अनुदानाच्या लक्षवेधीवर शिक्षणमंत्र्यांची पळवाट

मुंबई- मागील वर्षभरात मूल्यांकनाच्या निकषानुसार प्राथमिक आणि माध्यमिकच्या सुमारे आठशे शाळा आणि ९२६ पदे ही अनुदानास पात्र ठरलेली असताना सरकारने या अनुदानासाठी पुरवण्या मागणीत आणि अर्थसंकल्पातही एक रुपयांची तरतूद केली

Share

विधानसभेत ऊस पेटला, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आज ऊसप्रश्नी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे विधानसभा वारंवार म्हणजे तब्बल 5 वेळा तहकूब झाली. विरोधी पक्षांतर्फे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित

Share

बाबरी मशीद प्रकरणी अडवाणींसह २० जणांना नोटीस

नवी दिल्ली- बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ’क्लीन चिट’ दिलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह २० जणांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोटीस पाठविली आहे. तसेच या

Share

नागपूरच्या कारागृहातून ५ आरोपी फरार

नागपूर, – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच आरोपी पळून गेले असून तीन आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहे. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास हे पाचही आरोपी गज कापून फरार झाल्याचे समोर येत

Share

कन्यादान योजनेचे अनुदान वाढविणार – ना. बडोले

– मांडोदेवी येथे सामुहिक विवाह सोहळा – ३४ जोडपे विवाहबद्ध गोंदिया- सामुहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असून मोठे सेवाकार्य आहे. मांडोदेवी येथे मागील २३ वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू

Share

मोदींसह जागतिक नेत्यांची गोपनीय माहिती उघड

नवी दिल्ली – जी- 20 परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर जागतिक नेत्यांची वैयक्तिक माहिती चुकून दुसऱ्या व्यक्तीलाच ई-मेलद्वारे गेल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियानेही असे घडल्याचे

Share