36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 1, 2015

होळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि सिकंदराबाद-पाटणा दरम्यान विशेष गाडी

नागपूर, २८ फेब्रुवारी होळीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-एलटीटी मुंबई-नागपूर आणि सिकंदराबाद-पाटणा-सिकंदराबाद दरम्यान विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०१०१७ एलटीटी मुंबई-नागपूर ही गाडी...

व्यवहार, कामगिरी आणि बांधिलकी जपा

मुंबई, दि. १ मार्च : मतदार संघातील व्यवहार, विधीमंडळातील कामगिरी आणि संघटनेशी बांधिलकी ही आमदारांसाठी यशाची त्रिसूत्री असून ही त्रिसूत्री जपल्यास पुन्हा पुन्हा निवडूण...

गोंदियात चक्रवर्ती राजाभोज प्रतिमेचे अनावरण

पोवार समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार गोंदिया : पवार प्रगीतीशील मंच व राजाभोज पुतळा स्थापना समितीच्यावतीने आज १ मार्चरोजी चक्रवर्ती राजाभोज यांच्या प्रतिमेची स्थापना करुन...

काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची चिन्हं, प्रियांका सरचिटणीस, तर राहुल गांधी पक्षाध्यक्ष?

नवी दिल्ली: देशभरातील निवडणुकांमध्ये हाराकिरी झाल्यानंतर, काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी लवकरच काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी विराजमान होण्याची शक्यता...

वाघाला पाळीव प्राणी बनवा

भोपाळ - वाघ, सिंह या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी मध्यप्रदेश सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यांने अजब मागणी केली आहे. या मंत्रिमहोदयांनी वाघ, सिंह या प्राण्यांना पाळीव...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमियांची बिनविरोध निवड

चेन्नई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. पूर्व विभागाच्या सहाही संघटनांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे जगमोहन दालमियांची अध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली आहे. ...

भूमी अधिग्रहण कायदा हा शेतकरी विरोधीच, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे

अमरावती- भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. २७) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग होता....

स्वाइन फ्लुचा धोका वाढण्याची शक्यता,विदर्भात पावसाच्या सरी

नागपूर - पाकिस्तान आणि कच्छमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्‌टा विदर्भाच्या दिशेने सरकल्याने नागपूरसह अनेक शहरांमध्ये शनिवारी व रविवारी पावसाच्या सरी कोसळल्या. विदर्भात पुढील...

मुख्यमंत्री दिल्लीच्या इशा-यावर चालतात – राज ठाकरे

नाशिक, दि. १ - महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला असून याच्याशी राज्यातील सत्ताधा-यांना काही घेणे देणे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस दिल्लीत बसलेल्या अमित...

मुफ्ती मोहंमद सईद मुख्यमंत्री तर निर्मल सिंग जम्मू काश्मीरचे नवे उपमुख्यमंत्री

जम्मू - पीडीपी आणि बीजेपीमध्ये दोन महिने चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर अखेर आज जम्मू-काश्मीरला नवे सरकार मिळाले आहे. मुफ्ती मोहमद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,...
- Advertisment -

Most Read