41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Mar 7, 2015

मुख्यमंत्री वीरभद्र यांची कन्या आणि कॅप्टन अमरिंदरांच्या नातूचा अाज विवाह

वृत्तसंस्था नवी दिल्ली- लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यात नातेसंबंध जुळल्यानंतर दिल्लीत आज (शनिवारी) आणखी एक शाही विवाह होत आहे. दिल्लीत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री...

‘महिलांनो, महिला असल्याचा अभिमान बाळगा’- पंकजा मुंडे

मुंबई : महिलांनो, महिला असल्याचा अभिमान बाळगा, महिला म्हणजे अबला हे चित्र बदलायला हवे, महिला आणि अबला हे शब्दही यापुढे जोडता कामा नये, आपण...

जिल्हास्तरावर पालक सचिवांची नियुक्ती

मुंबई : राज्यात लोकशाही दिनाची व महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी नवीन पालक सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व पालक सचिव...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंपादक/माहिती सहायक, गट-क संवर्गातील विभागीय परीक्षा 20 मार्च रोजी

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंपादक/माहिती सहायक, गट-क या संवर्गातील रिक्त पदे विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा...

अंध भगिनींची डोळस दृष्टी : वृंदा थत्ते

जागतिक महिला दिन म्हणजे 8 मार्च. महिलांच्या, माता भगिनींच्या हक्काच्या सन्मानार्थ जगात साजरा होणारा हा दिवस. भारतात 8 मार्च 1943 साली मुंबई येथे हा...

‘बेळगाव’च्या महापौरपदी किरण सायनाक, उपमहापौरपदी मीना वाझ

बेळगाव -महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी भाषिक गटाने वर्चस्व मिळविले. किरण सायनाक यांची महापौरपदी, तर मीना वाझ यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. बेळगाव महानगरपालिकेवर...

शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने करा – पालक सचिव मीना

गोंदिया, दि.७ : जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकèयांना शासनाकडून लवकर...

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान पालकमंत्र्यांकडून पाहणी

गोंदिया,दि.७ : जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी (ता.५) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. यावेळी...

हुरियत नेते मसरत आलम यांना सोडविण्याच्या जोरदार हालचाली

जम्मू- मुस्लिम लीगचे प्रमुख आणि हुरियत कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते मसरत आलम यांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मसरत आलम...

रोमहर्षक सामन्यात आयर्लंडचा झिम्बाब्वेवर विजय

‘ब’ गटातील झिम्बाब्वे विरुध्द आयर्लंड सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेवर फक्त पाच धावांनी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्वफेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. होबार्ट –शेवटच्या षटकापर्यंत श्वास...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!