34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Mar 10, 2015

गुरुजींनीच दहावीचा गणिताचा पेपर फोडला

औरंगाबाद: औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात दहावीचा पेपर शिक्षकांनीच फोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी न्यू हायस्कूलमधील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...

सईद सरकार आणखी ८०० फुटीरतावाद्यांची सुटका करणार?

सईद सरकार आणखी ८०० फुटीरतावाद्यांची सुटका करणार? मसरत अलामला सोडल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती मोहम्मद सईद सरकार लवकरच ८०० हून अधिक फुटीरतावाद्यांची सुटका करण्याचा प्रयत्नात असल्याची...

माजी मंत्र्याच्या मुलाचा शाही विवाह सोहळा

राजस्थानमधील माजी कॅबिनेटमंत्री आणि सीरवी समाजाचे धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मगुरू दिवान माधोसिंग यांचा जेष्ठ मुलगा डॉ.लक्ष्मण सिंगचा लग्नसोहळ हा मोठय़ा थाटात पार पडणार...

येत्या ११ एप्रिलला तासगाव, वांद्रेची पोटनिवडणूक

मुंबई- राज्य निवडणूक आयोगाने आज माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील व शिवसेनेचे आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ...

नगर परिषदेने ठोकले साई मंदिर सभागृहाला सील

गडचिरोली, ता.१०: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या येथील चामोर्शी मार्गावरील साई मंदिर सभागृहाला अखेर आज(ता.१०) नगर परिषदेने सील ठोकले. यामुळे साई मंदिराचे सर्वेसर्वा असलेल्या श्रीराम सेवा...

मेट्रो-3 कारशेडचे कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडले

मुंबई- 'मेट्रो-3' प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणार्‍या झाडांची कत्तल करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर आरे कॉलनीत 'मेट्रो-3' कारशेड कार्यालयात मनसेच्या...

लोकसभेत भूसंपादन विधेयक मंजूर

वृत्तसंस्था नवी दिल्ली - दोन दिवसाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित केंद्र सरकारने मांडलेले बहुचर्चित भूसंपादन विधेयक नऊ सुधारणांसह अखेर आज (मंगळवार) लोकसभेत मंजूर...

तालिका अध्यक्ष जाहीर ,पोलीस ठाण्यातील गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई

विधानसभा इतर कामकाज... मुंबई : विधानसभा सदस्य शिवाजीराव नाईक, योगेश सागर, विजय औटी, राहुल मोटे, सदस्या वर्षा गायकवाड यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात...

‘काश्‍मीरमधील युतीपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य’

नवी दिल्ली - सरकार जम्मू काश्‍मीरमधील युतीपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले आहे. फुटीरतावादी नेता...

देशमुखांना विधान परिषदेच्या सभापतिपदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांना विधान परिषदेच्या सभापतिपदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांना...
- Advertisment -

Most Read