38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Mar 11, 2015

कोचिंग क्लासेस व दोन व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची धाडी

नांदेड -शहरात तीन शिकवणी वर्ग एक इलेक्ट्रीकल्स दुकान व एका सराफा व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाड टाकली असून वृत्त लिहिपर्यंत तपासणी सुरूच होती. नांदेड शहराच्या...

एअर इंडिया, एमटीएनएल आणि हिंदुस्थान शिपयार्डसह पाच आजारी उद्योग बंद होणार

सरकारची लोकसभेत माहिती वृत्तसंस्था नवी दिल्ली-सार्वजनिक क्षेत्रातील पाच आजारी उद्योग बंद करण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे आज बुधवारी लोकसभेत देण्यात आली. सरकारकडे एकूण ६५ आजारी उद्योगांची...

सरकारी संस्थांमध्ये नोकरभरतीवर प्रतिबंध नाही

राजनाथसिंह यांची राज्यसभेत माहिती वृत्तसंस्था नवी दिल्ली,-सरकारी संस्थांमध्ये नोकरभरतीवर प्रतिबंध लावणारे कोणतेही आदेश जारी करण्यात आले नसल्याचे बुधवारी सरकारतर्फे राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले. सरकार नवीन नोकर्‍या...

शरीराची उपयुक्तता महत्त्वाची

अलीकडे शाकाहार चांगला की मांसाहार, असा प्रश्न विचारला जातोय. आता अन्नपदार्थांचे नेमके गुणधर्म कळले. त्यामुळे शरीराला काय उपयुक्त आहे, याचा विचार करूनच आपण आहाराची...

प्रताप सरनाईक यांना धमकीचे फोन

ठाणे -ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना रवी पुजारी टोळीकडून धमकीचे फोन येत असून याबाबत त्यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तांकडे लेखा...

३५ वर्षांत जवळपास ४ हजार नक्षलवादी व समर्थक गजाआड

 गत दहा वर्षांत १ हजार २६० नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक  चळवळीतील वरिष्ठ नक्षल कॅडरचा समावेश नागपूर, दि. ११ : राज्यातील अतिसंवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त...

ध्वनीपातळी दर्शविणारे नकाशे तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक- रामदास कदम

विधानपरिषद इतर कामकाज : मुंबई : राज्य शासनामार्फत ध्वनीपातळी दर्शविणारे नकाशे तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात आल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले. आमदार ॲड....

अमेरिकेतील मार्स या चॉकलेट कंपनीचे उत्पादन आता चाकणमधूनही होणार- सुभाष देसाई

महाराष्ट्र आणि अमेरिकेतील मार्स या चॉकलेट उत्पादन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. मार्स ही अमेरिकेतील चॉकलेट उत्पादन करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे....

पद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशन संपण्यापूर्वी पॅकेज जाहीर करणार- एकनाथराव खडसे

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सध्या पंचनामे सुरु आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर अधिवेशन संपण्यापूर्वी पॅकेज जाहीर करण्यात येईल. राष्ट्रीय...

गोंदिया पालिकेच्या सभापतिपदावर काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व

गोंदिया-गोंदिया नगर पालिकेच्या विषय समिती सभापतिपदासाठी झालेल्या आज(ता.११)निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच विषय सभापती निर्विरोध निवडून आले.विशेष म्हणजे पालिकेचे अध्यक्षपद भाजपकडे व उपाध्यक्षपद...
- Advertisment -

Most Read