38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 13, 2015

राष्ट्रवादीच्यावतीने रेशनच्यामुद्याला घेऊन नागपूरात आंदोलन

नागपूर-जिल्ह्यासह शहरातील रेशन दुकानात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कार्डधारकांनाही अन्नधान्य वाटप केले जात नाही. तसेच राज्य सरकारने १ कोटी ७५...

झारखंडमध्ये पाच नक्षलींना कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा जप्त

रांची- झारखंडमधील नक्षल प्रभावित गुमला जिल्ह्यात पोलिसांनी आज (शुक्रवारी) पाच नक्षलींना कंठस्नान घातले. पोलिस आणि नक्षलींमध्ये अद्याप गोळीबार सुरु आहे. पोलिसांनी या कारवाईत मोठा...

मोदी सरकारवर लोकसभेतही नामुष्कीची वेळ

नवी दिल्ली-अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करण्याच्या मुद्द्यावरून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर शुक्रवारी लोकसभेत नामुष्कीची वेळ ओढवली. कॉंग्रेससह इतर सर्वच विरोधकांनी अर्थमंत्री अरूण जेटली सभागृहात...

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार

मुंबई : राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असून, अस्थायी बीएएमएस डॉक्टरांना सेवेत सामावून घेण्याबाबत शासन विचार करीत आहे, अशी माहिती...

वकिलांची राज्यस्तरीय परिषद उद्यापासून

नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवातर्फे १४ व १५ मार्च रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात वकिलांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे....

नागपुरात लवकरच विमानांची दुरुस्ती

नागपूर- मिहानला चांगले दिवस येत आहेत. एअर इंडियाने बोइंगच्या सहकार्याने मिहान-सेझ प्रकल्पामध्ये उभा केलेला विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करणारा ‘एमआरओ’ पूर्णत्वाला गेला आहे. पुढील आठवडयात...

​माधवनगर रेल्वे स्थानकाचं स्वच्छ रुप

माधवनगर (ता. मिरज)- येथील रेल्वे स्थानकाच्या दुरवस्थेकडे रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. गेल्या दहा दिवसांपासून स्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे....

सांगलीतील अनधिकृत प्रार्थनास्थळे अधिकृत

सांगली-महापालिका हद्दीतील सुमारे २३७ धार्मिकस्थळे अनधिकृत असल्याचा अहवाल नगररचना विभागाने तयार केला आहे. या अहवालाबाबत प्रशासकीय स्तरावर गोपनीयता पाळण्यात आली आहे. अहवालात धार्मिक स्थळांचे...

महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्या

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याला त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी पुणे महानगरपालिकेने केली असून सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ठराव मंजूर...

अहमदनगरचा भूषण गांधी ‘गेट’ परीक्षेमध्ये देशात अव्वल!

पुणे- ‘ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग‘ (गेट) या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील भूषण प्रमोद गांधी याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी...
- Advertisment -

Most Read