38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 16, 2015

चिमूर-सिंदेवाही बसला अपघात

सिंदेवाही- मानव विकास मिशन अंतर्गत चालणारी शाळकरी मुलांची बस चिमूर-सिंदेवाही- नवरगाव मार्गावर नाचनभटटी गावाजवळ पलटल्याने २५ पैकी १० शाळकरी मुल गंभीर जखमी झाल्याची घटना...

प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर नेत्रदान इच्छापत्र नोंदणी मोहीम

मुंबई– भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या बुधवारी दि. १८ मार्च होणाऱ्या वाढदिवसानिमित प्रदेश वैद्यकीय आघाडी...

हुंडा कायद्यात तडजाेडीची मुभा, सासरच्यांना अडकवण्याच्या घटना राेखण्यासाठी पाऊल

नवी दिल्ली - हुंडाविरोधी कायद्यात दुरुस्ती करण्याचा सरकारचा विचार आहे. या कायद्याखालील खटल्यांत जोडप्यांमध्ये तडजोड, समेट साधण्याची दुरुस्ती सुचवली जाणार आहे. कायद्याचा दुरुपयोग करून...

प्रसाद रेशमे महावितरणचे मुख्य अभियंता

नागपूर- प्रसाद रेशमे यांनी आज महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून विद्यमान मुख्य अभियंता सतीश बापट यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन वीजचोरी...

विधीमंडळातील प्रश्नोत्तराच्या तासाचं थेट प्रक्षेपण

मुंबई : विधीमंडळाचा कारभार थेट जनतेला पाहता यावा यासाठी सरकारनं एक पाऊल उचललं आहे. लोकसभा आणि राज्यसभेप्रमाणे आता विधीमंडळाचं कामकाजही लाईव्ह दाखवलं जाणार आहे. ...

देशमुखांविरूद्धचा अविश्वास ठराव 44 मतांनी मंजूर

मुंबई- विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुखांविरुद्ध राष्ट्रवादीने आज दुपारी मांडलेला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव 44 विरूद्ध 22 असा मंजूर झाला आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात...

देशातील ६२ टोलनाके बंद करण्याचा विचार- गडकरी

नवी दिल्ली -१०० कोटींपेक्षा कमी खर्च आलेले टोलनाके बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले....

दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार

वृत्तसंस्था नवी दिल्ली - भूसंपादन विधेयकाला विरोध करत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर आज (सोमवार) दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

महाराष्ट्रात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक

नवी दिल्ली – महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षात बलात्कार...

विरोधकांना घाबरवण्यासाठी हेरगिरी का ?

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी करण्याच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सोमवारी संसदेमध्ये केंद्र...
- Advertisment -

Most Read