42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Mar 17, 2015

महानंदच्या अध्यक्षांसह थकबाकीदार सात संचालकांचे सदस्यत्व रद्द

मुंबई, दि.१७ मार्च – महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद या संस्थेच्या अध्यक्षांसह थकबाकीदार सात सदस्यांचे सभासदत्व १६ मार्च, २०१५ पासून रद्द करण्यात...

सालेकसा, देवरीला चक्रीवादळाचा तडाखा

गोंदिया- : सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुसाट वाèयासह पाऊस आणि गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सालेकसा आणि देवरी तालुक्यातील काही गावांतील घरांवरील पत्रे...

शेतकèयांना मदत करा राष्ट्रवादीचे शासनाला निवेदन

गोंदिया-गेल्या २ व ३ मार्चला आलेल्या अवकाळी पावसानंतर १६ मार्चला पुन्हा आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त...

नागपूर जिल्ह्यात माझी नगरपरिषद संकल्पना राबविणार- जिल्हाधिकारी कृष्णा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांमध्ये ‘माझी नगरपरिषद’ व ‘नगरपरिषद दिनदर्शिका’ असे दोन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले. जिल्ह्यातील 14...

अण्णा हजारेंची पदयात्रा रद्द

मुंबई --ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त भूसंपादन विधेयकाविरोधात आयोजित केलेली पदयात्रा रद्द करण्यात आली आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी...

ठेवीदार संरक्षण कायद्यात बदल करण्याचा शासनाचा विचार- मुख्यमंत्री

विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सापळ्यात अडकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत. या विभागाच्या सापळ्यात अडकलेले...

राज्याच्या स्थूल उत्पन्नात ५.७ टक्क्यांची वाढ; राज्य आर्थिक पाहणी २०१४-१५ विधिमंडळात सादर

मुंबई : राज्याचा ‘आर्थिक पाहणी अहवाल २०१४-१५’ आज वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. या अहवालात स्थिर किंमतीप्रमाणे...

काच फुटून नाल्यात पडले 14 प्रवाशी, 10 ठार

वृत्तसंस्था बिलासपूर- छत्तीसगडमधील कोरबाजवळ सोमवारी सकाळी एक बस दुर्घटनेत 10 प्रवाशांचा मृत्यु झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. बिलासपूर-अंबिकापूर राष्ट्रीय महामार्गावर मोरगा गावाजवळ ही...

भूसंपादन विधेयकाच्या विरोधात सोनिया गांधींच्या नेतृत्वात मोर्चा

नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकाच्या विरोध करणारे विरोधक आज (मंगळवारी) रस्त्यावर उतरले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षाच्या जवळपास 200 खासदारांनी संसद ते...

कोळसा घोटाळ्याप्रकरणी शरद पवार मनमोहन सिंह यांच्या पाठीशी

नवी दिल्ली : कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना आरोपी करुन समन्स बजावल्यानंतर आता त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी...
- Advertisment -

Most Read