30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 20, 2015

टोलनाक्यांवर आमदारांना आयकार्ड सक्ती का?

मुंबई : टोलनाक्यावर आयकार्ड दाखवण्यावरुन सर्वपक्षीय आमदारांनी नाराजी दर्शवली आहे. टोलच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेवर आज चर्चा सुरु होती. त्यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी सभापतींकडे नाराजी व्यक्त केली....

…अखेर स्थायी समिती ठरावाला ठेंगा; गिरी रुजू

स्थायी समिती व पदाधिकाèयाना बाजूला सारत सीईओनी करवून घेतले रुजू गोंदिया जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यापदी प्रभारी अधिकारी...

२२ व २३ मार्चला गडचिरोलीत जनसंघर्षांची राष्ट्रीय परिषद

गडचिरोली, -- अलिकडच्या काळात व्यवस्थेत होत असलेल्या बदलांमुळे आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, महिला व कष्टक-यांचे मोठया प्रमाणावर शोषण व्हायला लागले असून, धार्मिक व जातीय अत्याचारांनाही...

खा.प्रफुल पटेलांचा दौरा

गोंदिया : खासदार प्रफुल पटेल २१ ते २३ मार्च दरम्यान भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. २१ मार्चला भंडारा जिल्ह्यातील विविध...

झाडुटोला येथील साठवण बंधारा निकृष्ठ

गोंदिया : लघु सिंचन (जलसंधारण) विभाग गोंदियातर्पेâ तालुक्यातील झाडुटोला येथे जागा उपलब्ध नसताना सुद्धा परस्पर प्रस्तावित करुन साठवण बंधारा तयार करण्यात आला. बंधाNयाचे बांधकाम...

राहुल के कहने के बावजूद गैरमौजूद रहे 12 कांग्रेसी सांसद

नई दिल्ली. कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ने कांग्रेसी नेताओं को एक टेक्सट मैसेज के जरिए राज्यसभा में माइन्स बिल का विरोध करने को कहा...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान उत्पादन वाढीसाठी वरदान

गोंदिया --जिल्ह्यातील देवरी तालुका नक्षलप्रवण आणि दुर्गम. या तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली....

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना सिरप देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन- राम शिंदे

मुंबई –जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना औषधी गोळ्यांऐवजी सिरप देण्यात यावे असे शासनाच्या विचाराधीन असून यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात...

शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात औषधांचा घोटाळा

वृत्तसंस्था शिर्डी- श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या साईबाबा रुग्णालयात औषध खरेदीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी तीन कर्मचा-यांना निलंबित केले आहे. मच्छिंद्र थोरात (मटेरीयल मॅनेजर),...

काळ्या पैशासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली- काळ्या पैशाला आवर घालणारे विधेयक शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केले. यामध्ये परदेशात काळा पैसा दडवणा-यांवर कायदेशीर कारवाईच्या कडक उपाययोजना...
- Advertisment -

Most Read