30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 21, 2015

पुण्यात रांका ज्वेलर्सने साकारली सोन्याची पैठणी

पुणे- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आजही भरजरी महावस्त्र अर्थात पैठणी साडीला मानाचे स्थान आहे. सोन्याचे दागिने आणि पैठणी हा महिलांचा ‘विक पॉइंट’ म्हटले जाते. मात्र,...

नागरी समस्या सोडविण्यासाठी तीन महिन्यात निर्णय घेणार – मुख्यमंत्री

ठाणे : कल्याण – डोंबिवली परिसरातील घनकचरा, क्लस्टर डेव्हलेपमेंट, स्लम, प्रदूषण, रस्ते, पाणी असे अनेक नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पुढील तीन महिन्यात निर्णय घेऊ, असे...

तृप्ती माळवींचं नगरसेवकपदही जाणार ?

कोल्हापूर-महापौर तृप्ती माळवी या लाच प्रकरणी आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेमध्ये महापौर माळवी यांच्या नगरसेवक पदावर कारवाई व्हावी असा ठराव...

प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांना पाण्याचे नोबेल

मुंबई: देशातले प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या कामाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनोखा सन्मान करण्यात आला आहे. पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा स्टॉकहोम वॉटर...

पुणे-नागपूर हवाई प्रवास केवळ 999 रुपयांत, Go Air ची 22 शहरांसाठी खास ऑफर

वृत्तसंस्था नवी दिल्ली- हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांकडून एकापेक्षा एक चांगला ऑफर दिल्या जात आहेत. स्पाइसजेट आणि जेट एअरवेज यांच्यानंतर वाडिया समुहाच्या गो एअरवेजने...

पर्यटकांचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात धुडगूस

चंद्रपूर : काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात रात्रीच्या वेळी प्रवेश करून धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

जम्मू- कथुआ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर शनिवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी सांबा जिल्ह्यातील लष्करी तळाजवळ जोरदार गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. सकाळी पाच...

रेणुका चौधरींवर लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली – लाच घेतल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका चौधरी यांच्यावर तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात गुन्हा दाखल...

अमरावती शहरात उभारली ६० फुटांची विक्रमी गुढी

अमरावती – अमरावतीच्या राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे ६० फूट उंच विक्रमी गुढी उभारण्यात आली असून ही गुढी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. चैत्र महिन्यातील...

मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा-राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मोहाडी : तालुक्यात या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने...
- Advertisment -

Most Read